लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सौदीत मिळणार महिलांना बिकीनी परिधान करण्याची मुभा - Marathi News | The women will get the opportunity to wear bikini | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीत मिळणार महिलांना बिकीनी परिधान करण्याची मुभा

सौदी अरेबियात आता लवकरच लग्झरी बीच रिसॉर्ट ओपन करण्यात येणार आहे. या बीचवर महिलांना बिकीनी परिधान करण्याची मुभा देण्यात येणार आहे. सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी रेड सी नावाचे रिसॉर्ट सुरु करण्याची घोषणा केली आहे. ...

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंतसेनेचे मुंबईत आंदोलन - Marathi News | Yashwant's movement in Mumbai for the reservation of Dhangar community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंतसेनेचे मुंबईत आंदोलन

मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल तात्काळ देण्यात यावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने मुंबईत देवनार येथे तीव्र आंदोलन ... ...

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंतसेनेचे मुंबईत आंदोलन - Marathi News | Yashwant's movement in Mumbai for the reservation of Dhangar community-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंतसेनेचे मुंबईत आंदोलन

पहा ‘तेरा इंतजार’चे मोशन पोस्टर; प्रेमाच्या शोधात दिसतील सनी लिओनी अन् अरबाज खान! - Marathi News | See 'Tera wait' motion poster; Sunny Leone and Arbaaz Khan appear in search of love! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहा ‘तेरा इंतजार’चे मोशन पोस्टर; प्रेमाच्या शोधात दिसतील सनी लिओनी अन् अरबाज खान!

अभिनेत्री सनी लिओनी आणि अरबाज खान स्टारर ‘तेरा इंतजार’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर आज रिलीज करण्यात आले. पोस्टरमधील सनीच्या चेहºयावरील भाव खूपच गंभीर दिसत आहेत. ...

राहुल गांधींच्या गाडीवर हल्ला, भाजपा कार्यकर्त्यांवर आरोप - Marathi News | Charges against Rahul Gandhi's car attacked, BJP workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या गाडीवर हल्ला, भाजपा कार्यकर्त्यांवर आरोप

गुजरात दौ-यावर असलेल्या राहुल गांधी यांच्या गाडीवर धनेरा येथील लाल चौकात हा हल्ला करण्यात आला आहे ...

तोंडात केरोसिन भरुन टीव्हीवरील स्टंट करण्याच्या नादात चिमुरड्याने गमावला जीव - Marathi News | 11 year old boy died while performing reality show stunt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तोंडात केरोसिन भरुन टीव्हीवरील स्टंट करण्याच्या नादात चिमुरड्याने गमावला जीव

रिअॅलिटी शोमधील स्टंट करण्याच्या नादात 11 वर्षाच्या मुलाने आपला जीव गमावला असल्याची घटना समोर आली आहे ...

SEE HOT PICS : ईशा गुप्ताच्या या सात फोटोंनी ओलांडल्या बोल्डनेसच्या परिसीमा!! - Marathi News | SEE HOT PICS: Isha Gupta's seven photos crossed beyond the boundaries of Boldness !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SEE HOT PICS : ईशा गुप्ताच्या या सात फोटोंनी ओलांडल्या बोल्डनेसच्या परिसीमा!!

आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी हॉट आणि बोल्ड फोटोशूट केले आहे. त्यांच्या या फोटोंनी त्या-त्या वेळी धूमही उडविली आहे. परंतु ... ...

SEE HOT PICS : ईशा गुप्ताच्या या सात फोटोंनी ओलांडल्या बोल्डनेसच्या परिसीमा!! - Marathi News | SEE HOT PICS: Isha Gupta's seven photos crossed beyond the boundaries of Boldness !! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :SEE HOT PICS : ईशा गुप्ताच्या या सात फोटोंनी ओलांडल्या बोल्डनेसच्या परिसीमा!!

आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी हॉट आणि बोल्ड फोटोशूट केले आहे. त्यांच्या या फोटोंनी त्या-त्या वेळी धूमही उडविली आहे. परंतु ... ...

जिओ आणणार व्हॉट्सअॅपचं विशेष व्हर्जन - Marathi News | Jio to introduce new version of Whatsapp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओ आणणार व्हॉट्सअॅपचं विशेष व्हर्जन

जिओ आणि व्हाट्सअॅप मिळून एक विशेष व्हॉट्सअॅप व्हर्जन आणणार असल्याचं बोललं जात आहे ...