वेळ न दवडता लागलीच पवने यांनी आजोबांना खांद्यावर मारून रेल्वे स्थानकाबाहेरील ॲब्युलन्स गाठली आणि पोलीस शिपाई गायकवाड यांच्या मदतीने त्यांना सायं रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी तात्काळ उपचार केले. वेळीच औषधोपचार मिळाल्याने आजोबांचा जीव वा ...
‘काळभैरव रहस्य-2’ या मालिकेत गौतम रोडे, आदिती गुप्ता, सिध्दान्त कर्णिक, विनिता मलिक, सीमा पांडे, सोनिया सिंह, आयम मेहता हे नामवंत कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारीत आहेत. ...
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कुलाबा-वांद्रे-सीप्झ : मेट्रो ३ प्रकल्पाचा डेपो आणि आरे स्थानक यांच्या विद्युत-यांत्रिक प्रणालींसाठी ब्लू स्टार कंपनीसोबतचा करार संपन्न झाला आहे. ...
गोव्याची राजधानी पणजी शहरात महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांसाठी दंडात्मक कारवाई मंगळवारी सकाळपासून सुरु केली आहे. मासळी बाजारात प्लास्टिक पिशव्या विकणा-या एका विक्रेत्याला ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. ...