लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तीन अंध पाच तास वाऱ्यावर स्वार! - Marathi News | Three blind five-year-old wind! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तीन अंध पाच तास वाऱ्यावर स्वार!

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुण्याजवळील कामशेतजवळ तीन अंधांसह पाच जणांनी पॅराग्लायडिंग करीत हवेत झेप घेतली. ...

अण्णाभाऊ समितीतील ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्तीचे आदेश - Marathi News | Order for the release of 'those' employees of Annabhau committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अण्णाभाऊ समितीतील ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्तीचे आदेश

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे मुंबईत स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या समितीच्या कार्यालयात केलेली नियमबाह्य भरती रद्द करण्याचे आदेश सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. ...

सकाळी कौतुक, तर संध्याकाळी सरकारला घेरण्याची तयारी - Marathi News | Appreciate in the morning, and preparing to take on the government in the evening | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सकाळी कौतुक, तर संध्याकाळी सरकारला घेरण्याची तयारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे एकमेकांवर स्तुतीसुमने उधळल्यामुळे युती होणार अशी चर्चा सोमवारी दुपारपर्यंत रंगली ...

फायनान्सच्या नावाखाली आजोबा चालवायचे सेक्स रॅकेट - Marathi News | Older sex racket under the name of finance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फायनान्सच्या नावाखाली आजोबा चालवायचे सेक्स रॅकेट

फायनान्सच्या नावाखाली वरळीतील ७० वर्षीय वृद्ध सेक्स रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती समाजसेवा शाखेच्या कारवाईतून उघड झाली आहे. ...

फुकट प्रसिद्धीसाठी लावण्यात आलेल्या राजकीय बॅनरबाजीत हरवला मुंबईचा चेहरा - Marathi News | Mumbai's face was lost in the state banner for free publicity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुकट प्रसिद्धीसाठी लावण्यात आलेल्या राजकीय बॅनरबाजीत हरवला मुंबईचा चेहरा

फुकट प्रसिद्धीसाठी मुंबईभर होर्डिंग्ज लावत फिरणाऱ्या जाहिरातबाजांना वेसण घालण्यात महापालिकेचे नवीन धोरण कुचकामी ठरले आहे. ...

पाळीव श्वानांच्या मालकांना पूप स्कूपर ठेवणे बंधनकारक, अन्यथा पाचशे रुपये दंड - Marathi News | It is mandatory for the owners of pet dogs to put on top scoopers, otherwise the penalty of five hundred rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाळीव श्वानांच्या मालकांना पूप स्कूपर ठेवणे बंधनकारक, अन्यथा पाचशे रुपये दंड

पाळीव श्वानांनी रस्त्यावर प्रातर्विधी केल्यास त्याच्या मालकांना आतापर्यंत पाचशे रुपये दंड करण्यात होत होता. ...

कुर्ला भूखंडाचे प्रकरण शिवसेनेच्या अंगलट - Marathi News | Shiv Sena's objection to Kurla plot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला भूखंडाचे प्रकरण शिवसेनेच्या अंगलट

कुर्ला पश्चिम येथील भूखंडाचा प्रस्ताव फेटाळून केलेली चूक लक्षात आल्यानंतर शिवसेनेने घूमजाव केला खरा. ...

एटीएम व्हॅन लुटीचा प्रयत्न करणाऱ्या त्रिकूटाला अटक - Marathi News | The trio who attempted to rob the ATM van were arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एटीएम व्हॅन लुटीचा प्रयत्न करणाऱ्या त्रिकूटाला अटक

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून विजया बँकेचे एटीएम लुबाडण्याचा प्रयत्न केलेल्या तिघांना समतानगर पोलिसांनी सोमवारी अटक केली. ...

खड्डेमय रस्त्यांसाठी आता २२३ कोटींचा मुलामा - Marathi News | 223 crores of machets for paved roads now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्डेमय रस्त्यांसाठी आता २२३ कोटींचा मुलामा

मोठमोठे दावे करून आणलेले कोल्डमिक्सही मुंबईला खड्डेमुक्त करण्यात अपयशी ठरले आहे. ...