ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
भारतीय जिम्नॅस्ट दीपा करमाकर ही टोकियो २०२० आॅलिम्पिक मध्ये जागा मिळवण्याच्या दृष्टीने जर्मनीच्या कॉट्टबसमध्ये सुरू होत असलेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक विश्व चषकात सहभागी होईल. ...
केंद्रीय मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचारप्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारींबाबत कोणतीही माहिती देण्यास पंतप्रधान कार्यालयाने नकार दिला आहे. याबाबत व्हिसल ब्लोअरची भूमिका बजावणारे आयएफएस अधिकारी संजीव चतुर्वेदी यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल केला होता. ...
दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी झालेल्या वसुंधरा राजे यांनी स्वत:च्या मालकीचे घर व गाडी नसल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या नावे केवळ साडेतीन गुंठ्याचा भूखंड असल्याचे म्हटले आहे. ...
मध्यप्रदेशात प्रचाराचा जोर शिगेला पोहोचला आहे. पारंपरिक प्रचार साधनांसोबत आधुनिक साधनांचा वापर होत आहे. पण यंदा प्रचाराचा सर्वांत टोकदार वापर व्हॉटस्अॅपद्वारे होत आहे. ...
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवे फंडे वापरले जात आहेत. भारतीय जनता पार्टीने सत्तेत आल्यास दरवर्षी १ लाख गायींचे वाटप करण्यात येईल, असे आश्वासन देण्याचे ठरवले आहे. भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. ...
मुंबई मेट्रो संचालन महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बुधवारी झालेल्या बैठकीत एमएमआरडीएच्या भविष्यातील तीन नवीन प्रकल्पांच्या अहवालांनाही मंजुरी मिळाली आहे. ...
नियामक संस्थांनी लागू केलेल्या निर्बंधांच्या पालनासाठी करावी लागणारी जास्तीची गुंतवणूक परवडणारी नसल्याने देशातील २.३८ लाखपैकी १ लाख १३ हजार एटीएम मार्चअखेर बंद करावी लागतील, असा इशारा ‘कॉन्फेडरेशन आॅफ एटीएम इंडस्ट्री’ने बुधवारी दिला. ...
मुंबईकरांना त्रास होईल, म्हणून ठाण्याहून बुधवारी मुंबईच्या दिशेने निघालेला आदिवासी व शेतकऱ्यांचा मोर्चा अडवण्यासाठी पोलीस दबाव आणत आहेत, असा आरोप लोकसंघर्ष मोर्चाच्या महासचिव प्रतिभा शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. ...