मुलनिवासी मुस्लिम मंचाच्या वतीने बाेपाेडी येथे मुंबई-पुणे रस्ता राेखण्याचा प्रयत्न करण्यात अाला. शेकडाे कार्यकर्ते यावेळी जमा झाले हाेते. पाेलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन काहीवेळाने साेडून दिले. ...
महानिर्मितीच्या कोराडी येथील औष्णिक केंद्रात झालेल्या भरती प्रकरणी राज्याचे उजार्मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लोकायुक्तांकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ...
उल्हासनगर शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 3 दिवसाच्या विशेष पोलीस कारवाईत तब्बल 96 जनावर प्रतिबंधात्मक गुन्हे तर चौघांवर एमपीडीए तर तिघांवर हद्दपारीची कारवाई पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांनी केली. ...
राष्ट्रीय युवा योजना व विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या वतीने लातुरातील ग्रोल्डक्रेस्ट हाय विद्यालयाच्या प्रांगणात १९ व्या राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवाचे उद्घाटन सुब्बाराव यांच्या हस्ते झाले. ...
नावीन्यपूर्ण उपक्रमाचा भाग म्हणून २५ ते २९ डिसेंबर दरम्यान पाच दिवसीय निवासी ‘इन्स्पायर इंटर्नशिप कॅम्प’चे आयोजन शहरातील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले आहे. ...