लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महानिर्मितीची भरती नियमानुसारच : बावनकुळे यांच्याविरोधातील तक्रार लोकायुक्तांनी फेटाळली - Marathi News | Lokayukta has rejected the complaint against Bhaavankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महानिर्मितीची भरती नियमानुसारच : बावनकुळे यांच्याविरोधातील तक्रार लोकायुक्तांनी फेटाळली

महानिर्मितीच्या  कोराडी येथील औष्णिक केंद्रात झालेल्या भरती प्रकरणी राज्याचे उजार्मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लोकायुक्तांकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ...

उल्हासनगरात पोलीस उपायुक्तांच्या कारवाईने गुन्हेगारांची दाणादाण, 3 दिवसात 96 गुन्हे दाखल - Marathi News | 96 cases filed against Criminals in 3 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात पोलीस उपायुक्तांच्या कारवाईने गुन्हेगारांची दाणादाण, 3 दिवसात 96 गुन्हे दाखल

उल्हासनगर शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 3 दिवसाच्या विशेष पोलीस कारवाईत तब्बल 96 जनावर प्रतिबंधात्मक गुन्हे तर चौघांवर एमपीडीए तर तिघांवर हद्दपारीची कारवाई पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांनी केली. ...

जनतेशी ठगबाजी करणाऱ्या सरकारचा चहा कशाला प्यायचा, विरोधकांचा सवाल - Marathi News | why Drink a cup of tea for the government who cheats the people, the opponents question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनतेशी ठगबाजी करणाऱ्या सरकारचा चहा कशाला प्यायचा, विरोधकांचा सवाल

जनतेशी ठगबाजी करणाऱ्या, शेतकऱ्यांच्या जीवनात माती काळवणाऱ्या सरकारचा चहा कशाला प्यायचा, असा सवाल करत विरोधी पक्षांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. ...

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज म्हणतो, रोहित शर्माला रोखणं अवघड! - Marathi News | India vs Australia: ‘You can’t stop Rohit Sharma,' says Glenn Maxwell | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज म्हणतो, रोहित शर्माला रोखणं अवघड!

India vs Australia: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ तीन ट्वेंटी-20, चार कसोटी आणि 3 वन डे सामने खेळणार आहे. ...

सरकारकडून एकात्मतेच्या निव्वळ बाता : एस. एन. सुब्बाराव - Marathi News | only Talks of Integration by the Government: S. N. Subbarao | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सरकारकडून एकात्मतेच्या निव्वळ बाता : एस. एन. सुब्बाराव

राष्ट्रीय युवा योजना व विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या वतीने लातुरातील ग्रोल्डक्रेस्ट हाय विद्यालयाच्या प्रांगणात १९ व्या राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवाचे उद्घाटन सुब्बाराव यांच्या हस्ते झाले. ...

‘इन्स्पायर इंटर्नशिप कॅम्प’चे अमरावतीत आयोजन  - Marathi News | 'Inspire Internship Camp' organized in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘इन्स्पायर इंटर्नशिप कॅम्प’चे अमरावतीत आयोजन 

नावीन्यपूर्ण उपक्रमाचा भाग म्हणून २५ ते २९ डिसेंबर दरम्यान पाच दिवसीय निवासी ‘इन्स्पायर इंटर्नशिप कॅम्प’चे आयोजन शहरातील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले आहे. ...

मांडुळाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक - Marathi News | The arrest of four persons who were smuggling mandul snake | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मांडुळाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक

बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेल्या मांडूळ जातीच्या सापांची तस्करी करणाऱ्या चौघांना निगडी परिसरातून पोलिसांनी अटक केली. ...

‘इन्स्पायर इंटर्नशिप कॅम्प’चे अमरावतीत आयोजन - Marathi News | 'Inspire Internship Camp' organized in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘इन्स्पायर इंटर्नशिप कॅम्प’चे अमरावतीत आयोजन

सहभागी होण्यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणांचे निकष ठरणार आहेत.  ...

वाहतुकीचे नियम माेडल्यास लायसन्स हाेणार तीन महिन्यांसाठी रद्द - Marathi News | licence will be suspend for 3 months for violating traffic rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुकीचे नियम माेडल्यास लायसन्स हाेणार तीन महिन्यांसाठी रद्द

रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना या बाबत रस्ता सुरक्षा समितीने नाराजी व्यक्त केली अाहे. तसेच पाेलिसांना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना निलंबित करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. ...