लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल  - Marathi News | The crime branch filed a rape case against the sub-inspector | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल 

बलात्कार प्रकरणी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमित शेलार यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

हौशी राज्य नाट्य स्पर्धा २०१८ : फसलेले ‘तुकाराम कोळ्याची पोर’ - Marathi News | Amateur State Drama Competition 2018: The 'Tukaram Koli Peer' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हौशी राज्य नाट्य स्पर्धा २०१८ : फसलेले ‘तुकाराम कोळ्याची पोर’

‘तुकाराम कोळ्याची पोर’ हे भालचंद्र कुबल लिखित आणि संदीप कदम दिग्दर्शित नाटक हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नगर केंद्रावर श्रीरामपूरच्या अपंग सामाजिक विकास संस्थेने सादर केले. ...

तरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल! - Marathi News | American youth spread like pandemic using e-cigarette | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल!

अमेरिकेतील शिकागो शहरात तरुणांना बेकायदेशीररित्या ई-सिगारेट विकण्याच्या प्रकरणात ८ ऑनलाईन विक्रेत्यांना कोर्टात खेचलं होतं. ...

गॅटमॅट' च्या सेटवरील अक्षय - निखीलची धम्माल जोडी - Marathi News |  Akshaya - Nikhil Dhhamal pair on the set of gatmat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गॅटमॅट' च्या सेटवरील अक्षय - निखीलची धम्माल जोडी

काही सिनेमे इतके धम्माल असतात की, त्याचे चित्रीकरण करताना त्यामधील कलाकारदेखील त्याची पुरेपूर मज्जा लुटत असतात. आणि त्यामुळेच सिनेमाला सुद्धा एक वेगळा मिडास टच येतो. ...

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू तर 2 जण जखमी - Marathi News | Four people were killed and two others injured in the accident on the Mumbai-Agra highway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू तर 2 जण जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावर शहापूरजवळ देखील एका भरधाव कारनं रस्त्याच्या कडेला वाहनांची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांना उडवल्याची घटना घडली आहे. ...

परवान्याविना ऊस गाळप सुरू : केदारेश्वर, तनपुरेसह ५ कारखाने - Marathi News | The sugarcane grid continues without license: 5 factories with Kedareshwar, Tanpura | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :परवान्याविना ऊस गाळप सुरू : केदारेश्वर, तनपुरेसह ५ कारखाने

राज्यातील साखर कारखानदारीचा यंदाचा हंगाम सुरू झाला असला तरी साखर आयुक्त कार्यालयाकडे कारखान्यांचे गाळप परवाने रखडले आहेत. ...

फोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड - Marathi News | ngt imposes 100 crore rupees fine german car comany volkswagen using cheat device-carbon emmission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड

जर्मन कार कंपनी फोक्सवॅगनला शुक्रवारी (16 नोव्हेंबर) राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) 100 कोटी रुपये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (सीपीसीबी) जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ...

पनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं? - Marathi News | Eat paneer at night before sleep controls weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं?

झोपण्याच्या दोन तासांआधी रात्रीचं जेवण करावे किंवा काही खाल्ल्यावर लगेच झोपू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात असं मत अनेकांचं असतं. ...

जितेंद्र जोशीचे मन आणि पोट या गोष्टीने तृप्त झालं, सोशल मीडियावर केले कौतुक - Marathi News | Jitendra Joshi enjoyed this thing alot, shares his feelings on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जितेंद्र जोशीचे मन आणि पोट या गोष्टीने तृप्त झालं, सोशल मीडियावर केले कौतुक

उत्तम आणि स्वादिष्ट खाणं अनेक सेलिब्रिटींना आवडतं. अशाच खवय्ये कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता जितेंद्र जोशी असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ...