‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं’ हे गाणे हृषिकेश रानडे, आनंदी जोशी, सई टेंभेकर, जयदीप बागवाडकर, वर्षा भावे, योगिता गोडबोले आणि मंदार आपटे यांनी गायले आहे. ...
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादिकोण आणि बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंहच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं असून अवघ्या काही तासांतच हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ...
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना ‘पु.ल स्मृती सन्मान’ सर्जनशील, प्रतिभावान संगीतकार अशी ओळख असलेल्या हदयनाथ मंगेशकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
सरकारच्या ब-याच निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त करणारे उपसभापती मायकल लोबो यांनी फॉर्मेलिनच्या प्रश्नावरुन मासळीच्या आयातीवर लागू केलेली बंदीवर फेरविचार करुन त्वरित हटवण्याची मागणी केली आहे. ...