अतिवृष्टीने केरळमध्ये हाहाकार माजला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापुराने उद्ध्वस्त झालेल्या केरळला देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनीदेखील केरळमधील बांधवांना मदतीचा हात दिला आहे. ...
देशात दिव्यांगांची संख्या जवळपास पाच टक्के असून, त्यांना सक्षम करणे समाजाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेण येथे केले. ...
सध्या शहरांमध्ये नव्हे तर देशांमध्ये विविध प्रकारच्या लुटमारीमुळे किंवा फसवेगिरीमुळे तसेच आॅनलाइन फसवेगिरीमुळे शहरातीलच नव्हे तर देशातील नागरिक हैराण आहेत. यावर आळा बसावा म्हणून पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ...
‘‘अटलजी तुमच्या रूपात हा देश उंच वाटतो, भरल्या मनात या तुम्हा भरून पाहतो.’’ नंदकुमार मुरडे यांनी अर्पिलेल्या या काव्यपंक्ती. साहित्य संवर्धन समितीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्यिकांनी भारताचे माजी पंतप्रधान ...
पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेली कामे अद्याप सुरूच आहेत. विशेष म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केलेली रस्ते खोदाई अद्यापही सुरू आहे ...