अल्पसंख्य समाजातील स्त्री-पुरुषांची नावे मतदारांच्या यादीत येणार नाहीत आणि घटनेच्या ३२६ व्या कलमाने त्यांना दिलेला मतदानाचा अधिकार त्यांना बजावताच येणार नाही याची व्यवस्था आताचे राजकारण करीत आहे. ...
या आठवड्यातील दोन महत्त्वाच्या घटना. एक राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आणि दुसरी घटना म्हणजे मीरा-भार्इंदरचे मेजर कौस्तुभ राणे भारत-पाक सीमेवर शहीद झाले. ...
कुडाळ : वनविभागाच्या कुडाळ पथकाने वेंगुर्ले-म्हाडा कॉलनी येथील अजित गावडे यांच्या घरासह चार कातकऱ्यांच्या सहा झोपड्या व एका घरावर टाकलेल्या धाडीत अवैधरित्या जायबंदी करून ठेवलेल्या नऊ जिवंत कासवांसह चंदनाची लाकडे व इतर शिकारीचे साहित्य मिळून सुमारे ३ ...
चेंबूर येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) प्लँटमध्ये बुधवारी लागलेल्या भीषण आगीमुळे या परिसरातील घातक परिस्थिती सर्वांसमोर आली आहे. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागात तोडफोड करणा-या तसेच पोलिसांवर दगडफेक करणा-या १९२ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. ...
प्रख्यात उद्योगपती राहुल बजाज यांचे पुतणे, बजाज इलेक्ट्रिकल्सचे अध्यक्ष शेखर बजाज यांचे पुत्र आणि बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक अनंत बजाज (वय ४१) यांचे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे निधन झाले. ...