भारताचा आघाडीचा शटलर किदाम्बी श्रीकांत याने सहज विजयासह आगेकूच करताना, चायना ओपन विश्व टूर सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...
सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने दुखापतीतून सावरल्यानंतर, जबरदस्त पुनरागमन करताना पुन्हा एकदा इतिहास रचला. जोकोविचने जबरदस्त कामगिरी करताना, तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले. ...
यष्टीरक्षक फलंदाज बेन फोक्स याच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत पहिल्या डावात १३९ धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात ३४२ धावा केल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी श्रीलंकेचा पहिला डाव २०३ डावात गुंडाळला. ...
देशातील सर्वाधिक डेटा सेंटर्स आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आहेत. सीबीआरई या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात हे समोर आले आहे. देशभरातील एकूण डेटा सेंटर्समध्ये मुंबईचा वाटा २८ टक्के आहे. ...
एचडीएफसी बँकेने दिवाळीच्या मुहूर्तावर विविध मुदतींच्या ठेवींवरील व्याजदरात 0.५ टक्क्यापर्यंत वाढ केली आहे. बँक आॅफ बडोदाने मात्र कर्जावरील व्याजदर 0.१ टक्क्याने वाढविला आहे. ...
फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर सध्या संपूर्ण दिवाळीचे वातावरण असून नेटिझन्स अक्षरश: ‘दिवाळीमय’ झाले आहेत. त्यात व्हॉट्सअॅपवरच्या स्टिकर्सने तर नेटिझन्सना भुरळ घातली असून, हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. ...
सार्वजनिक आरोग्य सेवा संचालनालय येथे दीपावलीच्या मुहूर्तावर सार्वजनिक आरोग्य विभागाचा लोगो वापरून आरोग्याचा संदेश देणारी ५० किलोचे जाड मीठ व ५ किलोचे रंग वापरून रांगोळी साकारण्यात आली आहे. ...
मुंबई महापालिकेतील विविध योजना व प्रकल्प, तसेच धोरणात्मक निर्णयांची घोषणा पालिका प्रशासन व अधिकारी परस्पर करीत असल्याने महापौरांकडून संताप व्यक्त होत आहे. ...
मुंबई विद्यापीठामध्ये लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या व्याख्यानामध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे संबोधित करणार आहेत. ...