हॉकी इंडियाने बेंगळुरु येथे ११ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या ज्युनिअर राष्टÑीय चाचणी शिबिरासाठी ३४ संभाव्य खेळाडूंंना निवडले असून त्यातील सहा खेळाडू वरिष्ठ हॉकी संघाचे सदस्य आहेत. ...
आॅलिम्पिक रौप्य विजेती पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांचे चीन ओपन विश्व टूर बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील पराभवासह आव्हान संपुष्टात आले. ...
आॅक्टोबर महिन्यातील महागाई दर ३.६७ टक्क्यांसह १२ महिन्यांच्या नीचांकावर राहण्याचा अंदाज ‘रॉयटर्स’ने व्यक्त केला आहे. हा दर रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षाही कमी असेल, असे अभ्यासात समोर आले आहे. ...
एटीएम, क्रेडिट कार्ड व मोबाईल वॉलेटद्वारे केल्या जाणाऱ्या डिजिटल व्यवहाराच्या संख्येत गेल्या तीन वर्षात चारपट वाढ झाली आहे, असे रिझर्व्ह बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे. ...
निर्यातदारांना ३१ आॅक्टोबरपर्यंत जीएसटीच्या परताव्याची ८२,७७५ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. ही रक्कम ८८,१७५ कोटी रुपयांच्या एकूण दाव्यांच्या ९३.८० टक्के आहे. ...
केंद्र सरकारला रिझर्व्ह बँकेकडून ३ लाख ६० हजार कोटी नको आहेत. याबद्दलची माहिती चुकीची आहे. सरकार केवळ बँकेची योग्य आर्थिक चौकट आखण्यासाठी प्रयत्न करीत आहे ...
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात खासगी वाहनांच्या विक्रीचे प्रमाण घटले आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे खासगी चारचाकी व दुचाकींच्या विक्रीतील वाढ व्यावसायिक वाहने व आॅटोरिक्षा यांच्यापेक्षा कमी आहे. ...
सार्वजनिक परिसर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने पुन्हा क्लीन अप मार्शलची फौज आणली. काही मार्शल्सबाबत आजही तक्रारी येत आहेत. ...
महारेराच्या संकेतस्थळावर विविध सुविधा देण्यात आल्या असून माहिती विविध प्रकरणांची सद्यस्थिती दर्शविलेली असते. तसेच रचनेमध्ये वित्त, विधि, तांत्रिक व प्रशासन तसेच माहिती तंत्रज्ञान असे विभाग तयार करण्यात आले आहेत. ...
उरण रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचे रविवारी उद्घाटन होत आहे. रेल्वे वाहतुकीमुळे तालुक्याच्या विकासाला गती येणार आहे. जेएनपीटी मार्गावरील वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होणार असून बांधकाम व्यवसायाला सुगीचे दिवस येणार आहेत. ...