स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावलीमुळे मुंबईतील 34 कोळीवाड्यांचे आता सीमांकन होणार असून याचा फायदा मुंबईतील सुमारे 5 लाख कोळीबांधवांना होणार आहे. मुंबईच्या विकास आराखड्यास मार्च अखेर मान्यता देण्यात येईल. ...
माझे पती वर्क व्हीसावर अमेरिकेला जात आहेत आणि त्यांच्याबरोबर मी डिपेंडंट व्हीसावर जात आहे. अशा स्थितीत अमेरिकेत गेल्यावर मी काम किंवा शिक्षण घेऊ शकेन का? ...
सद्यस्थितीत महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावर सुमारे 4.6 कोटींचे कर्ज आहे. मात्र असे असतानाही राज्य सरकारने व्हीआयपी मंडळींच्या जिल्हा दौऱ्यांमध्ये वापरण्यासाठी सुमारे 5.8 कोटींहून अधिक किमतीच्या सुमारे 30 व्हीआयपी कार खरेदी करण्याचा घाट घातला आहे. ...
केशरी रंगाच्या नारळ लागवडीवर केरळ शासनाने कायमची बंदी घातल्याचे कळते. इतकेच नव्हे, तर जिथे जिथे हे केशरी नारळ दिसतील तिथून ते मुळासकट उपटून 'लाल' मातीत पुरून टाकण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ...
वाराणसी शहरामधील ऐतिहासिक दशवशमेध आणि राजेंद्र घाटावर महाराष्ट्रातील अभंग आणि उत्तरप्रदेशमधील ठुमरी, बिरहा आणि इतर भक्तिरसपूर्ण गाण्यांचा संगम ऐकायला मिळणार आहे. ...
व्हिडीओ व्हायरल प्रकरणी सध्या अडचणीत आलेले गोव्याचे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास पोलिसांनी विरोध केला असून या प्रकरणात प्रत्यक्ष साक्षीदारांच्या जबान्या अजुन नोंद करण्याच्या बाकी असल्याने पाशेको यांना जामीनमुक्त क ...