आयसीसीने स्मिथवर एका सामन्याची बंदीही घातली आहे. आता त्याच्यावर आजीवन बंदी घालावी की नाही, यावर चर्चा सुरु आहे. पण यावेळी स्मिथच्या समर्थनासाठी सरसावला आहे तो भारताचा माजी गोलंदाज आशीष नेहरा. ...
संभाजी भिडे गुरुजींना आठ दिवसांत अटक करा, अन्यथा सरकारनं याचे गंभीर परिणाम भोगायला तयार राहावे, असा इशारा आज भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. ...
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या वतीने इयत्ता १ली ते १२वी पर्यंतच्या शालेय पुस्तकांची निर्मिती करण्यात येते. यावर्षी शैक्षणिक वर्ष २०१८ -२०१९ करिता इयत्ता दहावीची सर्व माध्यमांची पुस्तके नवीन अभ्यासक ...
कुलदीपला क्रिकेटबरोबर फुटबॉल, टेबल टेनिस हे खेळ आवडतात. त्याचबरोबर त्याला चित्रपट पाहायलाही आवडते. बॉलीवूडचा किंग शाहरुख खान हा त्याचा आवडता अभिनेता आहे. शाहरुखबरोबर चित्रपटात काम करण्याची कुलदीपची इच्छा आहे. ...
गरज सरो वैद्य मरो ह्या म्हणीची प्रचिती खुद्द वैद्यांकडूनच दिल्यामुळे ही म्हणच बदलण्याची वेळ आली आहे. असा प्रकार गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून डॉक्टर बनलेल्या पीढीच्या बाबतीत दिसून आला आहे. ...