अखिल भारतीय खुल्या स्नूकर स्पर्धेत दिल्लीच्या अनुज उप्पल, मुंबईच्या शिवम अरोरा, क्यू मास्टर्स आनंद रघुवंशी, क्यू क्लबच्या ज्ञानराज सथपती व औरंगाबादच्या कृष्णराज अरकोड यांनी गुरूवारी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...
राज्यात उद्या रविवारपासून वीज दरात बरीच वाढ होत असल्यामुळे पर्रिकर सरकारमधील काही मंत्रीही खूप नाराज झालेले आहेत. खाण बंदी लागू झालेली असताना व खाणींवर आधारीत राज्यातील अनेक लहानमोठे उद्योग धंदे अडचणीतून जात असताना आता राज्यात मोठी वीज दरवाढ लागू झा ...
सरकारने अचानक 2021चा वादग्रस्त प्रादेशिक आराखडा पुनरुज्जीवीत करण्याचा आणि त्यातील सेटलमेन्ट झोनचा वापर विकासासाठी करू देण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोवा बचाव अभियानाच्या सदस्यांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या गेल्या आहेत. ...
राज्यव्यवस्थेसाठी लागणा-या प्रशासकीय तरतुदींचा सविस्तरपणे करण्यात आलेला अंतर्भाव यामुळे राज्यघटनेचे स्वरूप विस्तृत बनले आहे. अशी वैशिट्यपूर्ण राज्यघटना कशी बनली, सर्वसामान्यांना त्याची ओळख करून देण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये कॉन्स्टिट्यूशन भवन बांधा ...
संपूर्ण देशातील कष्टकरी आज राज्य व्यवस्थेवर नाराज आहे.तो निराधार असल्याचे स्वतःला समजत आहे.कामगारांचे कायदे बदलून त्यांना निराधार करण्याचे काम सध्याची राज्य व्यवस्था करत आहे.भारतीय घटनेने कामगारांना दिलेले विविध अधिकार त्यांचे संरक्षण करण्याऐवजी कामग ...
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या संघटनेमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राहुल गांधी यांनी पक्षातील जेष्ठ नेते अशोक गहलोत यांची पक्षाच्या प्रभारी महासचिवपदी नियुक्ती केली आहे. ...
राज्यातल्या सहा प्रादेशिक विभागांपैकी चार विभागात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जलसाठ्याची स्थिती बरी असली तरी विदर्भवासीयांचा घसा आताच कोरडा पडत आहे. त्यात पश्चिम विदर्भातल्या (व-हाड) पाच जिल्ह्यामध्ये राज्यात सर्वाधिक बिकट परिस्थिती आहे. ...
भारतीय संविधानातील तरतूदीनुसार घटक राज्यात ओबीसी, एसटी, एससी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ही वर्गवारी रद्द करुन त्यासाठी एकच आयोग नेण्यात यावा अशी मागणी गोरसमाजाचे अभ्यासक आरजुनिया सितीया भुकिया यांनी केली आहे. ...