लोककलेच्या प्रसारासाठी आयुष्यभर निष्ठेने प्रयत्न करणाऱ्या लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांच्या निधनाने एक निस्सिम कलाउपासक आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ...
अभिनेते प्रकाश राज यांनी कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या भागात फिरून भाजपा विरोधात प्रचार केला होतो. आणि विश्वास व्यक्त केला होतो की, कर्नाटकमधील जनता भाजपाला सरकार बनवू देणार नाही. ...