अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या भावात एक अंकीच फरक राहिला असला, तरी तीन राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल डिझेलपेक्षाही स्वस्त झाले आहे. ...
फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत पाच महिन्यात तब्बल १७४० कोटी डॉलर्सची घट झाली आहे. यामुळे अब्जाधीशांच्या यादीत त्यांची तीन स्थानांची घसरण झाली आहे. त्यांची जागा वॉरन बफेट यांनी घेतली आहे. ...
स्थिरावत असलेला रुपया आणि खनिज तेलाच्या कमी होत असलेल्या किमतींच्या जोडीलाच परकीय वित्तसंस्था, तसेच देशी परस्पर निधींकडून होत असलेली खरेदी आणि चलनवाढीचा कमी झालेला दर यामुळे शेअर बाजारात आशादायक वातावरण राहिले. ...
कळंबोली ते जेएनपीटी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आदेश केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना मुंबई येथील बैठकीत दिले आहेत. ...