गेल्या काही सामन्यांत शानदार प्रदर्शन करणा-या गोवा संघाला सोमवारी जबर धक्का बसला. पाहुण्या बडोदा संघाने गोवा महिलांचा २४ धावांनी पराभव केला. बीसीसीआय आयोजित टी-२० महिला क्रिकेट स्पर्धेतील गोव्याचा हा पहिला पराभव ठरला. ...
कमला मील अग्निकांड प्रकरणी अटक करण्यात आलेला एक आरोपी विशाल कारिया याला जामीन मंजूर झाला आहे. मुंबईतील भोईवाडा येथील न्यायालयाने विशाल कारिया याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. ...
विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया येथील शाहीबाग परिसरात बेशुद्ध अवस्थेत सापडल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
नभात ‘तोच चंद्रमा आणि तीच यामिनी’ पाहून तोच तोचपणा कुणाला वाटू लागला असेल त्यांना ३१ जानेवारी हा दिवस नवीन चंद्रमा घेवून येईल, मात्र तो सकाळी दिसेल. ...
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाच्या उत्तरार्धातील बहुतांश खेळ पावसामुळे वाया गेला. पावसाने व्यत्यय आणलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 2 बाद 90 धावांपर्यत मजल मा ...
पारंपरिक सूरांच्या साथीला आधुनिक वाद्यांची मिळालेली जोड, गिटार, मेंडोलीन, व्हायोलीन व ड्रम या वाद्यांच्या सूर आणि नादाच्या अद्वितीय मिलाफातून आसमंतात उमटलेले तरंग, पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीचा साधला गेलेला अद्वितीय असा मेळ ... ...
जिल्हा परिषदेवर अखेर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आदिवासी जमातीमधील मंजुषा जाधव अध्यक्ष पदी विजयी झाल्या. जिल्हा परिषदेच्या इतिहासातील या सहाव्या महिला अध्यक्षा ठरल्यां आहेत. ...
चित्रपटाची पटकथा हे निव्वळ कागद असतात. चित्रपट पडद्यावर साकारण्यासाठी दिग्दर्शकाला शब्दांच्या आत दडलेला मजकूर वाचावा लागतो. तो त्या चित्रपटाचे एक कल्पनाविश्व तयार करतो.ती कथा कशा पद्धतीने मांडायची आहे याचे आराखडे विचारातून पक्के बांधतो. मग त्याला अन ...