मायदेशात दादा असणाऱ्या भारतीय फलंदाजांची ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे दौरे म्हटले की पळापळ होणे ही आपल्या भारतीय क्रिकेटची वर्षांनुवर्षे चालत आलेली परंपरा. एखादी वाईट खोड जशी सुटता सुटत नाही. तशी परदेशातील वेगवान खेळपट्टयांवर ...
पूर्णवेळ कर्णधार झाल्यापासून पहिल्याच कसोटी मालिका पराभवाचा सामना करणा-या भारतीय कर्णधार विराट कोहलीवर काय परिणाम झाला हे सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पाहायला मिळालं. ...
: शिवसेना नेते तथा पालकमंत्री रामदास कदम यांची तीन वर्षांनंतर उचलबांगडी करण्यात खा. चंद्रकांत खैरे गटाला यश आले आहे. शिवसेनेचे जिल्ह्यातील राजकारण खा. खैरे यांच्याशिवाय होणे अशक्य असल्याचेदेखील यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. ...
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टीम इंडियाला केपटाऊन कसोटीपाठोपाठ सेन्च्युरियन कसोटीतही दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. आफ्रिकेने भारतावर 135 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. ...
बिल्डर, डेव्हलपर, इस्टेट एजंट यांनी रियल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट (रेरा) खाली नोंदणी करावी यासाठी तसेच मालमत्ता खरेदीच्या बाबतीत फसवणूक झाल्यास ग्राहकांना आॅनलाइन तक्रार करता यावी याकरिता गोव्याच्या पालिका प्रशासन खात्याने संकेतस्थळ सुरू केले आहे. ...