लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रंगपंचमीला स्पाइस जेटच्या विमानात कर्मचाऱ्यांनी 'बलम पिचकारी' गाण्यावर केला डान्स - Marathi News | SpiceJet employee dance on 'Balam Pichakari' song in plane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रंगपंचमीला स्पाइस जेटच्या विमानात कर्मचाऱ्यांनी 'बलम पिचकारी' गाण्यावर केला डान्स

रंगपंचमीच्या दिवशी हवाई प्रवास करणारे प्रवाशी सणाच्या आनंदापासून वंचित राहाणार नाहीत याची काळजी देशातील विमान कंपन्यांनी घेतली. ...

सर्वपक्षीय शिष्टमंडळ कुणासाठी नेता? कॉंग्रेस आमदाराची स्वपक्षियांवर टीका - Marathi News | Who is the leader of the all-party delegation? Opposition on Congress MLAs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सर्वपक्षीय शिष्टमंडळ कुणासाठी नेता? कॉंग्रेस आमदाराची स्वपक्षियांवर टीका

खाण मालकांसाठी दिल्लीत सर्वपक्षीय आमदारांचे शिष्टमंडळ पाठविण्याचे कारण काय असा प्रश्न कॉंग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केला असून या शिष्टमंडळाचा घटक बनण्यास त्यांने विरोध दर्शविला आहे.  ...

धक्कादायक! गोव्यात चार बिबटे प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यातून सुटल्याने खळबळ - Marathi News | Shocking four leopards coming out from cage in zoo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धक्कादायक! गोव्यात चार बिबटे प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यातून सुटल्याने खळबळ

बोंडला अभयारण्यात पहाटेच्यावेळी घुसून अज्ञातांनी पिंजऱ्यांचे दार उघडून चार बिबटयांना मोकळे सोडल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. ...

पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू, घरातल्या बाथरुममध्ये नेकेड अवस्थेत सापडला दोघांचा मृतदेह - Marathi News | Suspected death of husband and wife, naked bodies found in Bathroom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू, घरातल्या बाथरुममध्ये नेकेड अवस्थेत सापडला दोघांचा मृतदेह

एका विवाहित जोडप्याचा त्यांच्या राहात्या घराच्या बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. थरुमचा दरवाजा उघडला तेव्हा नीरज आणि रुची दोघेही बेशुद्धावस्थेत होते. त्यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता. ...

औरंगाबाद आयकॉन संघाने जिंकला राजुरी चषक - Marathi News | Aurangabad icon team wins Rajuri trophy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद आयकॉन संघाने जिंकला राजुरी चषक

लोकमत समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा यांच्या नेतृत्वाखालील औरंगाबाद आयकॉन संघाने जबरदस्त कामगिरी करताना एडीसीए स्टेडियमवर शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात असोसिएशन सिव्हिल इंजिनिअर प्रॅक्टिस संघावर ६ गडी राखून विजय मिळवला. ...

मेघालयमध्ये चुरस वाढली, काँग्रेस-भाजपा दोघांचे सरकार स्थापनेचे दावे - Marathi News | In Meghalaya Congress-BJP both claims to form government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेघालयमध्ये चुरस वाढली, काँग्रेस-भाजपा दोघांचे सरकार स्थापनेचे दावे

मेघालय विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून तिथे कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. राज्यातील सत्ताधारी काँग्रेस मेघालयमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ...

अहमदनगर जिल्ह्यातील नवनाथ प्रदक्षिणा मार्गाचे रूपडे पालटणार : एमटीडीसी - Marathi News |  Mtdc will change the way of Navnath Pradakshina road in Ahmednagar district: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहमदनगर जिल्ह्यातील नवनाथ प्रदक्षिणा मार्गाचे रूपडे पालटणार : एमटीडीसी

नाथ संप्रदायातील नऊ नाथांचे गर्भगिरी परिसरात वास्तव्य होते. या ठिकाणांचे नाथ संप्रदायात मोठे महत्त्व असून, या भागात नऊ नाथांची समाधीस्थळे आहेत. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात. ...

बेस्टच्या बसभाडयात 1 ते 12 रुपयांपर्यंत वाढ - Marathi News | Increase in buse fare of BEST to 1 to 12 rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टच्या बसभाडयात 1 ते 12 रुपयांपर्यंत वाढ

आर्थिक मदत मिळण्यासाठी महापालिकेच्या अटीनुसार तयार करण्यात आलेल्या बेस्ट बचाव कृती आराखड्यासह बस भाडेवाढीलाही पालिका महासभेत आज मंजुरी मिळाली. ...

विलेपार्ले व सहार येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्री उभारण्याचा शिवसेना व भाजपाला पडला विसर ! - Marathi News | Shiv Sena and BJP forget to build umbrella on the statue of Vileparle and Sahar Chhatrapati Shivaji Maharaj! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलेपार्ले व सहार येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्री उभारण्याचा शिवसेना व भाजपाला पडला विसर !

शिवसेना विभाग क्र ४ व ५ च्या वतीने उद्या रविवार दि ४ मार्च रोजी सकाळी  ९:३० वाजता शिवजयंती सोहळा विलेपार्ले (पूर्व)पश्चिम द्रुतगतीमार्ग  सहार विमानतळाच्या जवळ आयोजित करण्यात आला आहे. ...