आयपीएलच्या अकराव्या सत्रात नवख्या खेळाडूंवरही कोट्यवधींची बोली लागत असताना भारतीय कसोटी संघाचा सर्वाधिक शैलीदार आणि सर्वात भरवशाचा खेळाडू म्हणून ओळख असलेल्या चेतेश्वर पुजारावर मात्र कोणीही बोली लावली नाही. ...
मुंबईत सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी असताना दक्षिण मुंबईत रेसीडेन्शीअल प्रॉपर्टी खरेदीचा एक मोठा एक व्यवहार झाला आहे. अलीकडच्या काळातील निवासी संपत्ती खरेदी करण्याचा हा एक मोठा व्यवहार आहे. ...
मुंबई विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ आहे. पण आज विद्यार्थ्यांनी तोंडाला रूमाल बांधून निषेध केला. निकालाच्या गोंधळाबद्दल विद्यार्थ्यांकडून निषेध करण्यात ... ...
बॉलिवूडमध्ये आजवर आपल्याला अनेक अॅडल्ट कॉमेडी चित्रपट पाहायला मिळाले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली आहे. बॉलिवूडच्या तुलनेत मराठीत आपल्याला खूपच कमी अॅडल्ट कॉमेडी चित्रपट पाहायला मिळतात. लूज कंट्रोल हा अॅडल्ट कॉमेडी चित्रपट ...
संजय कपूरची मुलगी शनाया कपूर हिने चुलत भाऊ मोहित मारवाह याच्या लग्नात भरपूर एन्जॉय केला. तिच्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...