इराणचे एक प्रवासी विमान अपघातग्रस्त झाले आहे. या अपघातामध्ये 66 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे विमान इराणमधील तेरहान येथून यासूजच्या दिशेने जात होते. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करण्यात आले. त्याचबरोबर जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचे मोदींनी उद्घाटन केले. ...
माध्यमांचे स्वरूप कालानुरूप बदलले असले तरी भूमिका मात्र बदललेली नाही,समाजमनाचा आरसा असे मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेची भूमिका कायम आहे,असा सूर माध्यमांचे बद्लते स्वरूप विषयावरील परिसंवादात उमटला. ...
टायगर श्रॉफच्या या अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटोज् शेअर केले असून, चाहत्यांकडून ते प्रचंड पसंत केले जात आहेत. तिच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ...
सध्या भोजपुरी चित्रपटांची जबरदस्त क्रेझ बघावयास मिळत आहे. सध्या ‘दहा लाख मांगे दहेजवा जीएसटी जोडके’ हे भोजपुरी गीत सोशल मीडियावर वाºयासारखे व्हायरल होत आहे. ...
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत निवडलेल्या १४६ वनक्षेत्रपाल (आरएफओ) यांना प्रशिक्षण आणि जबाबदारी या दोन्ही बाबी एकाचवेळी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नवनियुक्त आरएफओंची कसरत होत असून, परीविक्षाधीन कालावधी कागदोपत्रीच सुरू असल्याचे वास्तव आहे. ...
‘शक्तिमान’ या सुपरहिरोवर आधारित मालिकेने ९०च्या दशकात प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. आता या मालिकेशी संबंधित एक व्हिडीओ समोर आला असून, त्यास यूजर्सकडून पसंत केले जात आहे. ...