ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत. पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी व पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ नेत्यानं वादग्रस्त विधान केलं आहे. म्हैस आणि जर्सी गायीच्या दुधाच्या सेवनामुळं गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होत असल्याचा जावईशोध लावला आहे. ...
पुढच्यावर्षी 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. काँग्रेसने त्यादृष्टीने प्रचार सुरु केला आहे. ...
हल्लेखोरांनी एका तरुणावर हल्ला करत त्याचं गुप्तांग कापून नेलं होतं. पीडित तरुणाचं मंगळवारी लग्न होणार होतं. या घटनेनंतर तरुणीने मात्र लग्नास नकार दिला आहे. ...
भारतीय चाहते अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत मिळवलेल्या यशाचा जल्लोष करीत असताना उन्मुक्त चंदने केलेल्या टिपणीवर विचार करण्याची गरज आहे. उन्मुक्तने म्हटले होते की,‘विराट कोहलीच्या प्रत्येक कहाणी व्यतिरिक्त उन्मुक्त चंद आणि शिखर धवन यांचीही एक कहाणी असते.’ ...
‘तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य सांभाळतो’ या सूत्रानुसार आम्ही २५ वर्षे भाजपला जपले, जोपासले. त्यांना प्रत्येक वेळी मदत केली. पण हे आता आमच्याच घरात घुसायला निघालेत. आता सोडणार नाही ...