पर्रिकर सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेले विश्वजित राणो यांना अपात्र ठरविले जावे म्हणून काँग्रेस पक्षाने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राणो यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सभापतींनीच अगोदर निवाडा दे ...
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आकारण्यात येणारा ओपन लॅण्ड टॅक्स कमी करण्यास गुरुवारी पार पडलेल्या महासभेत मंजूरी देण्यात आली. या ठरावाला शिवसेना भाजपने मंजूरी दिली. यापूर्वी तो 100 टक्के आकारला जात होता. ...
राज्य सरकारच्या थेट सरपंच निवडणुकीच्या धोरणामुळे राज्यातील गावागावात वाद निर्माण होऊ लागले आहेत. विकासकामे ठप्प झाली आहेत. राज्य सरकारचा हा निर्णय लोकशाहीला अत्यंत मारक आहे, असा थेट आरोप राज्य सरकारवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी येथे ...
राज्यातील वननिवासींना उत्पादन देता यावे म्हणून जमिनीचे हक्क देण्याच्या हेतूने वन हक्क कायदा 2क्क्8 सालापासून गोव्यात अंमलात आणला जात आहे. या कायद्याखाली आतार्पयत 91 अर्ज निकालात काढण्यात आले आहेत. ...
ठाणे-बोरिवली या मार्गावरील घोडबंदरचा हा परिसर उच्चभू्र लोकवस्तीचा आहे. मुंबईला जाण्यासाठी किंवा ठाणे गाठण्यासाठी कमी तिकीट असलेल्या या वातानुकूलित शिवशाहीला प्रवाशांची अधिक पसंती मिळणे सहज शक्य आहे. सध्या या मार्गावर सहा शिवशाही बस धावत आहेत. ...
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेली तिसरी कसोटी रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. पहिला डाव १८७ धावांत आटोपल्यानंतर भारतीय संघानेही दक्षिण आफ्रिकेवर जोरदार पलटवार केला आहे. ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) सहायक प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) आता ३०० गुणांची (१५० प्रश्न) राहणार आहे. सीबीएसईने परीक्षेच्या स्वरूपात काही बदल केले असून, ज्युनिअर रिसर्च फेलो (जेआरएफ) साठी व ...
गोव्यातील सिनेमागृह मालक संघटनेने पद्मावत चित्रपट गोव्यात दाखविणार नाही असा निर्णय घेतला असल्याने जे पद्मावत चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते त्यांची निराशा झाली आहे. ...