कल्याण - कल्याणमध्ये सुरु झालेल्या राम गणेश गडकरी कट्ट्याद्वारे कल्याणच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार आहे असे मत केडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केले. याप्रसंगी प्रथमच कल्याण शहरात 6 हजार विद्यार्थी चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन शिवसेनाप्रमुख ...
पैसे आणि अगदी पाण्याचे एटीएम सर्वांनाच माहिती आहे, परंतु नाशिकमध्ये चक्क दुधाचे एटीएम सुरू होत आहे. सिन्नर तालुका दूध संघाने हे पाऊल उचलले असून, नाशिक शहरात कॉलेज रोडवर बॉईज टाऊन स्कूलसमोर हे पहिले एटीएम सुरू होणार आहे. ...
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संविधान बचाव मार्च काढण्यात येणार आहे. विद्यापीठातील आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया येथे विनापक्ष विनाझेंडा आंदोलन करण्यात येणार आहे. ...
राज्यात सद्य राजकीय परिस्थितीत नाथाभाऊंसारखा स्वाभिमानी नेता नाही. नाथाभाऊ खडसे खरे 'स्वाभिमानी'... पक्षातून कोणी ढकलून बाहेर काढेपर्यंत त्यांनी वाट पाहू नये. ...
चकी पांडेचा पुतण्या अहान पांडे सध्या चांगलाच चर्चेत आहे. अहानचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये तो शाहरूख खानच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ...
बॉलिवूडमध्ये काही प्रेमप्रकरणे अशी आहेत कि, जी कधीच प्रेक्षकांच्या विस्मरणात जाणार नाहीत. त्या हिरो-हिरॉईनच्या खासगी आयुष्याचा विषय निघाला कि, त्यांचे प्रेमसंबंधही लगेच प्रेक्षकांच्या लक्षात येतात. ...
‘आपण पक्ष सोडणार नाही. मात्र पक्ष सोडायला जर तुम्ही मला भाग पाडाल तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही, असा सज्जड इशारा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर जळगावात भाजपला दिला ...