चिपळूणमध्ये राहणाऱ्या ७ महिन्याच्या अरिबाने खेळता खेळता चुकून एलईडी बल्ब गिळला. आठवड्याभराने अरिबाला बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी कुठलाही वेळ न दवडता तपासणी करून ब्लाँन्कोस्कोपीने अगदी २ मिनिटांत हा बल्ब बाहेर काढण्यात य ...
बोंडअळीने कापूस शेतकरी हैराण झाला असताना निकृष्ट बियाणं देणाऱ्या कंपन्यांकडून पैसे घेवून सरकार शेतकऱ्यांना मदत देणार आहे. वा रे सरकार !... आयजी जीवावर बायजी उदार, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाफराबादमधील जाहीर सभेत सरकारवर केली. ...
केडीएमसी ई प्रभागातील नांदीवली आणि आजुबाजुच्या परिसरात बिनदिककतपणो उभ्या राहीलेली ५८ बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश होऊनही गेले वर्षभर याबाबत कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. ...
आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी मायक्रोसॉफ्टने चार नवीन लॅपटॉप लाँच केले आहेत. हे लाँच करण्यात आलेले चारही लॅपटॉपची ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज 10 आहे. खासकरुन विद्यार्थांच्या उपयोगात येतील, अशाप्रकारे या लॅपटॉपची निर्मिती करण्यात आली. यामध्ये दोन लॅपटॉप ...
सध्या भारतीय संघातून बाहेर असलेला डावखुरा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाची बॅट सध्या चांगलीच तळपत आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेमध्ये सुरेश रैनाने आज पुन्हा एकदा... ...
मकरसंक्रांत हा सण समस्त महिलावर्गासाठी आनंदाची पर्वणी घेऊन येणारा सण आहे. या दिवशी महिला तयार होतात आणि एकमेकींना घरी जाऊन हळदीकुंकवाला येण्याचे आमंत्रण देतात. सौभाग्याचे लेणे असलेल्या विविध गोष्टी वाण म्हणून देण्याची प्रथा आहे.याच प्रथेला जोड देऊन स ...
2019 मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीची माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे.उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे विद्यमान शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्याकडून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कामत यांचा सुमार ...
दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील ४४ व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झालेत. यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अनुमतीने केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणा ...