वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा आॅस्ट्रेलियन ओपनचा पहिला दिवस अमेरिकन टेनिसपटूंसाठी निराशाजनक ठरला. त्यातच त्यांच्या ‘रडीच्या डावाची’ भर पडली. अमेरिकेची दहावी मानांकित कोको वांदेवेघे... ...
विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया ‘बेपत्ता’ झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी अहमदाबाद पोलिसांनी चार पथके कामाला लावली आहेत. सोमवारी संध्याकाळपर्यंत तोगडिया यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. ...
विकासाचे नाव घेत निवडून आलेले भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. विकासाच्या नुसत्याच बाजारगप्पा आपल्याला ऐकायला मिळतात. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या तोंडी आदेशावरून कदंब पठारावर बेकायदेशीर उत्खनन सुरू होते असे भाजपचेच महासचीव हेमंत गोलतकर यांनी केले असल्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना समन्स बजावे अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम ...
भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण येत्या 17 जानेवारीला सुखोई 30 मार्क वन या लढाऊ विमानातून उड्डाण करणार आहेत. इंडियन एअर फोर्सच्या जोधपूर बेसवरुन त्या सुखोईमधून उड्डाणाचा अनुभव घेणार आहेत. ...
तामिळनाडूमधल्या मदुराई येथे जलीकट्टू खेळादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर 25 जण जखमी झाले आहेत. त्यातील 6 जणांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...