मराठा आरक्षण विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एकमताने पारित केल्याने मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...
या टोळीतील काही सदस्य लोकलमध्ये जावून चोरी करत असताना इतर सदस्य स्थानकाबाहेर चारचाकी वाहन उभे करुन त्यांची प्रतिक्षा करत असत अशी मोडस ऑपरेंडी होती. पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून २२ मोबाईल व तवेरा गाडी जप्त केली आहे. ...
भाग्यश्री गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिने काही वर्षांपूर्वी लौट आओ त्रिशा या मालिकेत काम केले होते. ती अभिनयक्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या नेहमीच संपर्कात असते. तिने नुकताच तिचा एक फोटो ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांवरचे सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर आझाद मैदानात मराठा आंदोलकांकडून सुरू असलेले हे आंदोलन मागे घेण्यात आले. ...