महाराष्ट्रातील सहा व देशातील ८४ अशा ९० रेल्वे स्थानकांना विमानतळांसारखे विकसित करण्याची नरेंद्र मोदी सरकारची योजना राबविण्यासाठी त्यात मोठे बदल केले आहेत. ...
पीक विम्याची रक्कम १५ दिवसांत देण्यात येणार आहे. यासाठी सरकार आॅक्टोबरपासून ‘क्रॉप लॉस रिपोर्टिंग’ नावाचे मोबाइल अॅप आणणार असून, त्याद्वारे ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. ...
पंजाब नॅशनल बँकेस १४ हजार कोटी रुपयांना चुना लावून परागंदा झालेल्या हिरे व्यापारी मेहुल चोकसी याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने अँटिग्वा व बर्ब्युडा सरकारकडे औपचारिक विनंती केली. ...
देशातील १० कोटी कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण पुरविणा-या आयुषमान भारत या योजनेच्या अंमलबजावणीतून एक लाख नव्या नोक-या निर्माण होणार आहेत. ...
जम्मू-काश्मीरच्या बाहेरील नागरिकांना राज्यात स्थावर मालमत्ता खरेदी करण्यास मनाई करणारे राज्यघटनेतील अनुच्छेद ३५-अ कायम राहावे यासाठी काश्मीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. ...