बीटपासून साखर उत्पादन करणे शेतक-यांच्या फायद्याचे असल्याने, त्यास प्राधान्य देण्याचा निर्णय रविवारी येथील प्रादेशिक ऊस प्रजनन केंद्रात झालेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय)च्या नियामक मंडळाच्या सभेत घेण्यात आला. ...
शाहरूख खान आणि काजोल यांच्यातील मैत्री सर्वश्रुत असून या दोघांनी काही सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या जोडीचा पहिला सुपरहिट चित्रपट होता ‘बाझीगर’ आणि शेवटचा ‘दिलवाले’. ...
समृद्धी महामार्गात गेलेली आपली जमीन चौघांनी तलाठ्यासोबत संगनमत करून परस्पर नावावर केल्याचे कळताच शेतकºयाने जाळून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. ...