प्रवाशांना नीट चालता यावे, यासाठी रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलांचे रुंदीकरण करण्याचे आदेश २००६ मध्येच दिले असतानाही त्याचे अद्याप पालन न केले गेल्याने उच्च न्यायालयाने मध्य व पश्चिम रेल्वेला गुरुवारी चांगलेच फैलावर घेतले. ...
पर्यावरणाचा -हास लक्षात घेता आरे कॉलनीत मेट्रोचे कारशेड उभारण्यास पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. मात्र येथेच कारशेड उभारण्यासाठी मेट्रो प्रशासन आणि वन विभाग प्रयत्नशील आहे. ...
राज्यभरात विद्यार्थ्यांची खोटी पटसंख्या नोंदविणाऱ्या सुमारे एक हजार ४०४ शाळा असल्याचे निदर्शनात आले. यामध्ये अनुदानित व विनाअनुदानित आश्रमशाळांसह जिल्हा परिषद, महापालिका आणि शैक्षणिक संस्थांच्या खासगी शाळांचा सर्वाधिक समावेश आहे. ...
सर्वोच्च न्यायालयानं आज एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विवाहित महिलेनं विवाहित पुरुषाशी संबंध ठेवल्यास फक्त पुरुषालाच दोषी धरता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. ...
प्रेमप्रकरणातून एका सुरेंद्र मिश्रा या तरुणाचे अपहरण झाल्यानंतर तो गूढरित्या बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी वकीलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने भास्कर नारंगीकर याला अटक केली आहे. ...