अकोला : शेतकरी जागर मंचाने तिसऱ्या विविध मागण्यांसाठी माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात येथील पोलिस मुख्यालयात सुरु केलेल्या आंदोलनाची धग बुधवारी तिसºया दिवशीही कायमच आहे. ...
"अरब देशांतील ज्यू निर्वासित आणि त्यांची भारतात निर्वासित म्हणून राहावे लागलेल्या समुदायांशी असलेले समान धागे” या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन काल प्रबोधिनीच्या मुंबईतील कार्यालयात करण्यात आले होते. ...
मुंबई ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. महामानवाला अभिवादन ... ...
मराठवाड्यातील गोरगरीब बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडण्यासाठी बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागसेनवनात मिलिंद महाविद्यालयाची १९५० मध्ये स्थापना केली. या महाविद्यालयाच्या स्थापनेवेळीच विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सुमेध वसतिगृ ...
नाशिक , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नारायण चुंबळे यांनी नाशिक महापालिकेच्या राजीव गांधी भवनात भव्य रांगोळी साकारुन ... ...
लग्नाच्या वरातीमुळे अनेकदा रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी आपण पाहिली असेल. पण याच वरातीमुळे एका दीड वर्षाच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला असल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ...