लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ट्रेंडिंगच्या 'किकी चॅलेंज' चे वाहतूक पोलिसांना नवे आव्हान! - Marathi News | Drake 'In My Feelings' Kiki Challenge - Mumbai Police Warns People on Twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रेंडिंगच्या 'किकी चॅलेंज' चे वाहतूक पोलिसांना नवे आव्हान!

रस्ते अपघात रोखण्यासाठी चॅलेंज न स्वीकारण्याचे ट्विटरवरून केले आवाहन  ...

World Badminton Championships 2018 : श्रीकांत, सायनाची दणक्यात सुरूवात - Marathi News | World Badminton Championships 2018: Kidambi Srikkanth winning start | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :World Badminton Championships 2018 : श्रीकांत, सायनाची दणक्यात सुरूवात

World Badminton Championships 2018: जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रीकांत किदम्बी व सायना नेहवालने दणक्यात सुरूवात केली. ...

पुणे : भिशीच्या पैशांमुळे गेला जीव, दोघांनी केली चुलत भावाची हत्या - Marathi News | Pune : Cousin murdered over money dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : भिशीच्या पैशांमुळे गेला जीव, दोघांनी केली चुलत भावाची हत्या

भिशीच्या पैशावरुन झालेल्या वादातून दोन जणांनी मिळून आपल्या चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना कात्रज येथे घडली आहे. ...

मित्रों, स्वातंत्र्यदिनी कशावर बोलू?; PM नरेंद्र मोदींची 'सव्वासौ करोड' देशवासीयांना साद - Marathi News | PM Narendra Modi asks suggestions for his speech for independence day 2018 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मित्रों, स्वातंत्र्यदिनी कशावर बोलू?; PM नरेंद्र मोदींची 'सव्वासौ करोड' देशवासीयांना साद

आपले मत थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचावेत अशी तुमची इच्छा असेल तर नक्कीच पूर्ण होणार आहे. ...

India vs England Test: जेव्हा इंग्लंडने अवघ्या दोन धावांनी मिळवला होता विजय...  - Marathi News | India vs England Test: England won by just two runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: जेव्हा इंग्लंडने अवघ्या दोन धावांनी मिळवला होता विजय... 

India vs England Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी बुधवारी सुरू होत आहे. भारतीय म्हणून आपण या कसोटीकडे मोठी आस लावून बसलो आहोत. पण त्याच वेळेला इंग्लंडच्या संघासाठी या कसोटीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ...

तापसी पन्नूला करायचेय 'या' महिला क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये काम - Marathi News | Taapsee Pannu would love to do this lady cricketer biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी पन्नूला करायचेय 'या' महिला क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये काम

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूला भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राजच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा आहे. नुकतेच तापसी म्हणाली आताच याबाबत काही बोलणं घाईच होईल. ...

23 वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच भारतात पहिल्यांदा वाजली होती मोबाइलची रिंग - Marathi News | First mobile call in india was made 23 years ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :23 वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच भारतात पहिल्यांदा वाजली होती मोबाइलची रिंग

1973 साली जगात मोबाइलचा वापर सुरू झाल्यापासून भारतात मोबाइल येण्यास तब्बल 22 वर्षे लागली होती. ...

लिओनेल मेस्सीचा 'प्रॅक्टिस पार्टनर', पाहाल तर थक्क व्हाल! - Marathi News | Lionel Messi's 'Practice Partner', will be stunned! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :लिओनेल मेस्सीचा 'प्रॅक्टिस पार्टनर', पाहाल तर थक्क व्हाल!

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अपयशानंतर अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी कुटुंबीयांसोबत प्रदीर्घ सुट्टीवर गेला होता. ...

गायक मिका सिंगच्या घरात चोरी, लाखोंचा ऐवज लंपास - Marathi News | singer mika singh filed complaint after cash worth 1lakh and gold worth 2 lakh went missing from residence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गायक मिका सिंगच्या घरात चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने आणि एक लाखाची रोख रक्कम लंपास केली आहे. ...