लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अखेर ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती - Marathi News | Finally, Vivek Phansalkar was appointed as the Police Commissioner of Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती

परमवीर सिंग यांची अपर महासंचालक कायदा सुव्यवस्था म्हणून महासंचालक कार्यालयात बदली झाली असून ठाण्याच्या आयुक्तपदी राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक विवेक फणसाळकर यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. ...

बँकेत पावती भरून देण्याच्या बहाण्याने महिलेची लूट; सीसीटीव्हीच्या आधारे केली आरोपींना अटक  - Marathi News | The plunder of the woman by paying a receipt to the bank; The accused arrested on the basis of CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँकेत पावती भरून देण्याच्या बहाण्याने महिलेची लूट; सीसीटीव्हीच्या आधारे केली आरोपींना अटक 

फिरोज खान आणि मजलूम गुलाम अशा दोन आरोपींची नावे आहेत ...

गोरेगावच्या प्रभाकर पणशीकर नाट्यगृह व टोपीवाला मंडई भूमिपूजन प्रसंगी श्रेयवादावरून शिवसेना-भाजपा आमनेसामने - Marathi News | Shiv Sena and BJP on the occasion of Prabhakar Panshikar Natyagraha and Topiwala Mandai Bhumi Pujan in Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावच्या प्रभाकर पणशीकर नाट्यगृह व टोपीवाला मंडई भूमिपूजन प्रसंगी श्रेयवादावरून शिवसेना-भाजपा आमनेसामने

गोरेगावमधील नागरिक ज्याची अनेक वर्षे प्रतीक्षा करत होते त्या प्रभाकर पणशीकर नाट्यगृहाचे आणि टोपीवाला मंडई तसेच निवासी संकुलासह संयुक्त प्रकल्पाचे भूमिपूजन आज  शिवसेना नेते-युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. ...

मुंबई पोलिसांच्या ''मिशन  इम्पॉसिबल'' ट्वीट झाले ट्रोल  - Marathi News |  The troll of Mumbai Police's "Mission Impossible" tweeted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलिसांच्या ''मिशन  इम्पॉसिबल'' ट्वीट झाले ट्रोल 

मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांनी ट्विटर हॅण्डलवरून दिला संदेश  ...

हत्तींचा व्यावसायिक वापर थांबवा, खंडपीठात याचिका - Marathi News | Stop the commercial use of elephants, petition in the Bench | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हत्तींचा व्यावसायिक वापर थांबवा, खंडपीठात याचिका

हत्तींचे व्यावसायिक कामासाठी प्रदर्शन करून कमाविण्याचे धंदे बंद करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात दाखल झाली आहे. ...

गोव्यात आदिवासी उपनियोजन फंड वापराविना, विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांकडून नाराजी व्यक्त - Marathi News | Unhappy with Leader of Opposition in the Legislative Assembly, without the use of Tribal Sub-Plan funds in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात आदिवासी उपनियोजन फंड वापराविना, विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांकडून नाराजी व्यक्त

आदिवासी उपनियोजन योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या निधीचा उपयोग विविध खात्यांकडून होत नसल्यामुळे आमदारांकडून विधानसभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. ...

उल्हासनगरात गोमांसचा ट्रक पकडला, गुन्हा दाखल - Marathi News |  In the Ulhasanagar, the beef was caught, the accused filed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात गोमांसचा ट्रक पकडला, गुन्हा दाखल

शहरातील शहाड फाटक येथून गोमांसचा ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यानी पकडून दिला. ...

Maratha Reservation - चाकणमध्ये मराठा आंदोलनात हिंसाचार, पोलीस स्टेशनसमोरच गाड्या जाळल्या - Marathi News | MarathaReservation - Violence against Maratha agitation in Chakan, Fire cars in front of police station | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation - चाकणमध्ये मराठा आंदोलनात हिंसाचार, पोलीस स्टेशनसमोरच गाड्या जाळल्या

पुणे - मराठा समाजाच्या आंदोलनाला चाकणमध्ये हिंसक वळण लागले आहे. येथे जवळपास 100 ते 150 गाड्यांची तोडफोड करण्यात आली ... ...

सुवर्णपदकविजेत्या 'या' खेळाडूला अजूनही मिळाले नाही सरकारी बक्षिस - Marathi News | The gold medalist player still does not get the official prize | Latest table-tennis News at Lokmat.com

टेबल टेनिस :सुवर्णपदकविजेत्या 'या' खेळाडूला अजूनही मिळाले नाही सरकारी बक्षिस

या स्पर्धेतील विजेत्यांना सरकारने रोख बक्षिस जाहीर केले होते. पण हे बक्षिस तीन महिन्यांनंतरही तिला मिळालेले नाही. ...