पुण्यात महिलेच्या नावाने फेसबुक अकाऊंट उघडून त्याद्वारे मैत्री वाढवून कस्टमच्या ताब्यातून वस्तू सोडविण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांत पैसे भरायला सांगून 1 लाख 64 हजार 500 रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी एका 60 वर्षांच्या नागरिका ...
नाताळच्या सुटीनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) पुणे विभागातून 50 जादा गाड्या सोडल्या आहेत. शिवाजीनगर, स्वारगेट आणि वाकड-हिंजवडी येथून या विशेष गाड्या सुरू राहणार असल्याचे एसटीचे पुणे विभागीय वाहतूक नियं ...
शासकीय, अनुदानित शाळांच्या सक्षमतेकडे दुर्लक्ष होत आहे. या शाळांमध्ये आवश्यक सोयीसुविधा व दर्जेदार शिक्षण मिळाले तर खासगी शाळांची गरजच भासणार नाही. पण कंपन्यांना शाळेची मान्यता देऊन शासन आपली अकार्यक्षमताच दाखवून देत आहे. ...
जायरा वसीमनंतर ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख ही सुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अर्थात फातिमा जायरासारख्या कुठल्याशा वादामुळे नाही तर आपल्या आयब्रोजमुळे चर्चेत आली आहे. ...
पाकिस्तानी कारागृहात हेरगिरीच्या आरोपात बंद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई उद्या म्हणजे 25 डिसेंबर रोजी पाकिस्तानात जाणार आहेत. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून ही माहिती देण्यात आली आहे. 25 डिसेंबर रोजी व्यावस ...
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीचे चाहते असाल तर तिने दिलेले एक चॅलेंज स्वीकारण्याची संधी तुमच्याकडे आहे. होय, सनीने तिचे चाहते व सोशल मीडिया युजर्सला एक चॅलेंज दिले आहे. ...
शहरातील गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील आझादनगरमध्ये जुन्या वादातून आज शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास दोन गट समारासमोर आले. त्यांच्यात शाब्दीक वादानंतर सशस्त्र हल्ला झाला. ...