शिर्डीत येत्या 11 फेब्रवारी रोजी होणाऱ्या साई इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या प्रचारासाठी 23 डिसेंबरला सिध्दीविनायक मंदिरापासून शिर्डी साईबाबा मंदीरा पर्यंत धावण्यास सुरुवात केलेले ब्रिज शर्मा 250 किमी अंतर 43 तासात पार करत आज सकाळी शिर्डीत पोहचले. ...
ग्रामीण भागातील चित्र डोळ्यासमोर उभे करून विविध व्यक्तिरेखा आपल्या दमदार कथेतून सादर करणार्या शिक्षक कथाकारांनी शैला लोहिया व्यासपीठावरून रसिकांची मने जिंकली. ...
उत्तर गोव्यातील मिरामार हा जगातील प्रसिद्ध असा समुद्रकिनारा आहे. राजधानी पणजीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मिरामार किनाऱ्यावर अलिकडे फुटलेल्या बाटल्यांच्या काचा मोठ्या संख्येने सापडू लागल्याने या किनाऱ्यावर मॉर्निग वॉकसाठी जाणारे गोमंतकीय हैराण आहे ...
भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षाला टार्गेट केले आहे. स्वामींनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. ...