लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

37 हजार फूट उंचीवर दोन पायलट्स भिडले; प्रवाशांचा जीव टांगणीला - Marathi News | iraqi airways suspends two pilots for fighting in cockpit at 37 thousand feet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :37 हजार फूट उंचीवर दोन पायलट्स भिडले; प्रवाशांचा जीव टांगणीला

एअरलाईन्सकडून दोन्ही वैमानिकांचं निलंबन ...

पुण्यातल्या भरवस्तीत अाढळला माेर ; तस्करीची शक्यता - Marathi News | peckock found in budhwar peth ; The possibility of smuggling | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातल्या भरवस्तीत अाढळला माेर ; तस्करीची शक्यता

पुण्यातील बुधवार पेठेतील तापकीर गल्लीमध्ये अाज सकाळी एक माेर अाढळला. भरवस्तीत हा माेर काेठून अाला याची माहिती मिळू शकली नाही. ...

तर या कारणामुळे अक्षय कुमारने सोडला गुलशन कुमाराचा बायोपिक - Marathi News | for this reasons Akshay Kumar left the biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर या कारणामुळे अक्षय कुमारने सोडला गुलशन कुमाराचा बायोपिक

अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून गुलशन कुमार यांच्या बायोपिकला घेऊन चर्चेत आहे. म्युझिक कंपनी टी-सीरिजचे मालक गुलशन कुमार यांचा बायोपिक 'मोगुल'मधून वेगळा झाला आहे. ...

India vs England Test 2018: भारताच्या सरावावर 'पाणी' - Marathi News | India vs England Test 2018: due to rain indian practice stop | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test 2018: भारताच्या सरावावर 'पाणी'

इंग्लंडमधील वातावरण कधी कूस बदलते, याचा नेम नसतो. या गोष्टीचाच प्रत्यय सध्याच्या घडीला भारतीय संघालाही येत आहे. ...

असुस झेडफोन ५ झेडचे टॉप व्हेरियंट सादर - Marathi News | These are Asus Zedphone 5 Z Top Variants | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :असुस झेडफोन ५ झेडचे टॉप व्हेरियंट सादर

असुस कंपनीने आपला झेडफोन ५ झेड हा स्मार्टफोन तीन व्हेरियंटमध्ये लाँच केला होता. याचे टॉप व्हेरियंट आजपासून बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहे. ...

... त्यामुळे दाढी वाढलेल्या प्रभू श्रीरामांच्या चित्रावरुन 'सोशल मीडिया पे चर्चा'  - Marathi News | ... so that the discussion on 'Social Media on Discussion' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... त्यामुळे दाढी वाढलेल्या प्रभू श्रीरामांच्या चित्रावरुन 'सोशल मीडिया पे चर्चा' 

कर्नाटकमध्ये अंजनीपुत्र हनुमानाचे पेंटींग चित्र काढल्यानंतर चर्चेत आलेले कलाकार करण आचार्य यांनी आता प्रभू श्रीराम यांचे चित्र रेखाटले आहे. करण आचार्य यांनी या पेंटींगमध्ये श्रीराम यांच्या चेहऱ्यावर दाढी काढली आहे. ...

'या' सिनेमात पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि वैभव तत्ववादी एकत्र झळकणार - Marathi News | First Time Sai Tamhankar And Vaibhav tatwawadi are Together In Pondicherry Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' सिनेमात पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि वैभव तत्ववादी एकत्र झळकणार

सचिन कुंडलकर सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून नोव्हेंबर महिन्यात सिनेमाच्या शुटिंगला सुरूवात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ...

वेल्सचे किमयागार - Marathi News | The Legislature of Wales | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :वेल्सचे किमयागार

यामी गौतमचा रॅम्पवर जलवा - Marathi News | yami gautam walked ramp for designer renu tandon at icw 2018 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :यामी गौतमचा रॅम्पवर जलवा