लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

LOKMAT POLL : पप्पू प्रतिमा पुसण्यात राहुल यशस्वी, पण गुजरात मोदींचेच  - Marathi News | LOKMAT POLL: Rahul is successful in erasing Pappu image, but Gujarat's Modi has succeeded | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :LOKMAT POLL : पप्पू प्रतिमा पुसण्यात राहुल यशस्वी, पण गुजरात मोदींचेच 

मोदी की राहूल गांधी, गुजरात कोण जिंकणार? असा आहे लोकमतच्या वाचकाचा कल... ...

गोव्यात बेकायदा डोंगर कापणा-यांना आता 10 लाख रुपये दंड - Marathi News | Now, 10 lakh rupees fine to illegal mining workers in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात बेकायदा डोंगर कापणा-यांना आता 10 लाख रुपये दंड

पणजी : बेकायदा डोंगर कापणी किंवा सखल भागात मातीचा भराव टाकून तो बुजविल्यास असलेल्या दंडाची रक्कम १ लाख रुपयांवरुन वाढवून १0 लाख रुपये करण्याची तरतूद असलेले गोवा नगर नियोजन दुरुस्ती विधेयक गुरुवारी विधानसभेत सादर करण्यात आले. ...

पॅनकार्ड क्लबचे गोव्यातील कार्यालय गायब, कार्यालय स्थलांतर झाल्याचा कांगावा - Marathi News | Pancord Club's office in Goa disappeared, Kangawa has been shifted from office | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पॅनकार्ड क्लबचे गोव्यातील कार्यालय गायब, कार्यालय स्थलांतर झाल्याचा कांगावा

पणजी : आलिशान हॉटेल, रिसॉर्टचे प्रलोभन दाखवून सामान्यांच्या पैसे लुटणा-या पॅनकार्ड क्लबचे गौडबंगाल पुढे आले आहे. ...

लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारे जेरबंद, ५ जणांना अटक - Marathi News | The robber robbed the passengers with the lift, 5 people arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारे जेरबंद, ५ जणांना अटक

पुणे : येरवडा कारागृह हे गुन्हेगारांची शाळा झाल्याचे बोलले जाते. एखाद्या गुन्ह्यात कारागृहात आल्यानंतर एकमेकांशी झालेल्या ओळखीतून बाहेर आल्यावर ते टोळी बनवून मोठे गुन्हे करू लागतात, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. ...

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Seven years' hard earned education for husband in the murder of wife | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

कल्याण- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला चाकूने भोसकून ठार केले. ज्या व्यक्तीवर चारित्र्याचा संशय घेतला जात होता. त्याच्यावरही चाकूने वार करणा-या पतीला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. ...

केंद्र सरकारकडे ओबीसी शिष्यवृत्तीचे ९०० कोटी थकीत, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव - Marathi News | 9 00 crores of OBC scholarships for the central government and the inability of the students to be deprived of education | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :केंद्र सरकारकडे ओबीसी शिष्यवृत्तीचे ९०० कोटी थकीत, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव

अमरावती : केंद्र सरकारकडून इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. ...

शिवसेनेकडून भाजपाला धोबीपछाड, माटणेत निर्विवाद वर्चस्व - Marathi News | Shiv Sena BJP defeats Dhobi Pachad, Matanat unquestionable domination | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवसेनेकडून भाजपाला धोबीपछाड, माटणेत निर्विवाद वर्चस्व

दोडामार्ग : तालुक्यातील माटणे मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून असणारी भाजपची पर्यायाने भाजप नेते राजेंद्र म्हापसेकर यांची एकहाती सत्ता शिवसेनेने मोडीत काढली. ...

सर्व एक्झिट पोलचा भाजपाकडे कल! वाचा गुजरात विधानसभेच्या सर्व Exit Poll ची आकडेवारी  - Marathi News | All exit poles to BJP! Read all the Exit Poll statistics in the Gujarat Legislative Assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व एक्झिट पोलचा भाजपाकडे कल! वाचा गुजरात विधानसभेच्या सर्व Exit Poll ची आकडेवारी 

सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर झाल्याने गुजरात विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. ...

संपूर्ण कर्जमाफीसाठी पूर्णायेथील शेतक-यांचे सरणावर बसून उपोषण - Marathi News | Fasting and hunger strike on farmers' feet for full debt waiver | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :संपूर्ण कर्जमाफीसाठी पूर्णायेथील शेतक-यांचे सरणावर बसून उपोषण

राज्यातील शेतकऱ्यांची सम्पूर्ण कर्जमाफी व्हावी या मुख्य मागणीसाठी सरणावर उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची महसूल व पोलीस प्रशासनासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज भेट घेतली. यावेळी महसूल विभागाने मागण्यांबाबत जिल्हाधिका-यांना कळवले आहे उपोषण मागे घेण्याचे ...