सिद्धेश शंकर पाटील (वय 23) असे अटक आरोपीचे नाव असून उदानीला ज्या तिघांनी मारहाण केली, त्या कटात पाटीलचाही सहभाग होता. याप्रकरणी अटक आरोपींची संख्या सातवर पोहोचली आहे. पाटीलला पंतनगर पोलिसांनी डोंगरी येथून अटक केली आहे. ...
बालभारती पासून पाैड राेड पर्यंत जाणाऱ्या टेकडीच्या बाजूच्या रस्त्याचे भविष्य अंधांतरी असल्याचे चित्र अाहे. या रस्त्यामुळे काेथरुडवासीयांचा बराचसा वेळ अाणि अंतर वाचणार असले तरी सध्याचे या ठिकाणचे चित्र पाहता हा रस्ता लवकरात लवकर हाेणे अवघड अाहे. ...