राफेल विमान घोटाळा झाल्याचे आम्ही सिद्ध करु आणि एक दिवस सत्य बाहेर आणू की देशाचा चौकीदारच चोर आहे, अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केला. ...
निवडणूकप्रक्रिया पारदर्शी व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या प्रत्येक कार्यक्रम, उपक्रमात वेळोवेळी राजकीय पक्षांना सामावून घेण्याची भूमिका घेतली जात असली तरी, राजकीय पक्षांची उदासीनताच नेहमीच स्पष्ट झाली आहे. प्रारूप मतदारयाद्या राजकीय प ...
राज्यात गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर लगेचच इगतपुरी तालुक्यातील वाडीव-हे येथे रेशनचा तांदूळ पकडल्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी खासगी २४ व्यक्तींविरुद्ध मोक्कान्वये कारवाई केली होती. त्यातील काही आरोपी अद्यापही पो ...
साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध लेखक अमिताभ घोष यांना जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीत ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीची शुक्रवारी बैठक झाली. यावेळी या बैठकीत 54व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी अमिताभ घोष यांची निवड ...
आम्ही याच खोलीत बसलो होतो. कोणाला माहीत होते की, आम्ही दोघेही करोडपती होऊ, असे सांगत सचिन पायलट यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्यातील जनतेचे आभार मानले. सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आल्यानंतर ते बोलत होते. ...