भारतातील सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीबाबत विविध तज्ज्ञ आणि माध्यमं आपापली मतं व्यक्त करत असतानाच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही सामाजिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ...
‘शेफ’ हा मनोरंजक चित्रपट आहे वा नाही, हे सांगणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. कारण चित्रपटाची सुरूवात बरीच संथ व संदिग्ध आहे. अतिशय असंगत अशी एक सामान्य कथा यात सांगितली आहे. ...
हुआवेची शाखा असणार्या ऑनर कंपनीने भारतीय बाजारपेठेत मीडियापॅड टी ३ आणि मीडियापॅड टी ३ १० हे दोन टॅबलेट उतारण्याची घोषणा केली आहे. ऑनरच्या मीडियापॅड मालिकेत आता दोन नवीन टॅबलेटची भर पडली आहे ...
गुप्तचर संघटना आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याची कबुली स्वत: पाकिस्तानच्या लष्कराने दिली आहे. आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत, याचा अर्थ त्यांचा दहशतवादी संघटनांना पाठिंबा आहे असा होत नाही असं पाकिस्तान लष्कराने म्हटलं आहे. ...
लोणावळ्याच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांना एका भोंदूबाबानं त्यांच्या घरात घुसून केलेली तक्रार मागे घेण्यासाठी शिवीगाळ करत दमदाटी केली होती. सुरेखा जाधव यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात या भोंदूबाबाविरोधात गुन्ह ...
शेफ चित्रपट बाप-लेकाच्या नात्यावर आधारित आहे. विदेशात राहणारा एक शेफ अर्थात सैफ अली खान आपल्या मुलासाठी कोचीनला येतो. म्हणजेच यात एका बाप आणि मुलाची शिवाय एका पती-पत्नीच्या घटस्फोटाची कथा आपल्याला यात पाहायला मिळते आहे. ...
कर्नाटक आणि महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यात पेट्रोलचा दर कमी आहे. यामुळे पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याची शक्यता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी फेटाळून लावली आहे. ...
मुंबई सेंट्रल, मोठ्या बॅगा घेऊन येणा-या प्रवाशांमधून वाट काढत अवघ्या दोन फूट रुंदीच्या पाय-या नसलेल्या पश्चिम रेल्वे स्टेशनच्या पुलावरून जात ट्रेन ... ...