देखभाल नसल्यामुळे इमारती पडणे, रुळ ओलांडताना होणारे अपघात किंवा परवाच झालेल्या एलफिन्स्टन स्टेशनवरील चेंगराचेंगरीसारख्या घटना याच ताणातून निर्माण झालेल्या आहेत. शहर नियोजनकार सुलक्षणा महाजन यांनी लोकमतशी यावर सविस्तर मते व्यक्त केली. ...
उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) नेत्याची हत्या करण्यात आल्यानंतर संतप्त जमावाने जाळपोळ करत हिंसाचाराला सुरुवात केली आहे. आंदोलकांनी बसची जाळपोळ करत एका खासगी रुग्णालयाची तोडफोड केली आहे. ...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात. त्यातच जनमत सरकारच्या विरोधात असल्याने कामाला लागा, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. ...
रिलायन्स जिओ पुन्हा एकदा धमाका करण्याच्या तयारीत आहे. आता कंपनीने स्वतःचाच जुना रेकॉर्ड तोडला आहे. कंपनीने नवीन अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग प्लॅन लॉन्च केला आहे. ...
मागच्या महिन्याभरापासून फरार असलेल्या हनीप्रीत इन्साने अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पंजाब पोलिसांनी हनीप्रीतला हरयाणा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ...
अलिकडेच पार पडलेल्या गणेशोत्सव आणि नवदुर्गोत्सवात अनेक मंडळांनी नेहमीप्रमाणे पर्यावरणास घातक असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीचाच वापर केला. या मूर्तींच्या विसर्जनानंतर अद्यापही त्या मूर्ती पाण्यात तशाच पडून असल्याने त्याचा जलचरांसह मानवी जीवनावर मोठ ...
एका महिलेने आपल्या पोटच्या सहा महिन्याच्या चिमुरड्याची हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या मुलाला डेंग्यू झाला होता. मुलाचा उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने असहाय्य महिलेने पोटच्या मुलाची हत्या केली. ...
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ये हैं मोहब्बतें’मधील इशिता अर्थात अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिने एका प्रसिद्ध एअरलाइन कंपनीला चांगलेच खडसावले ... ...
शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या तरुणांच्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ...