भूमी अभिलेख विभागाकडे सुरु असलेल्या पर्वती येथील जमिनीच्या दाव्यामध्ये सातबारा उता-यावरील नावे कमी करुन देऊन निकाल अर्जदाराच्या बाजुने लावून देण्याचे आमिष दाखवत एका वकिलाने तब्बल दोन कोटींची लाच मागत त्यातील एक कोटी ७० लाख रुपयांची लाच स्विकारली. ...
ज्येष्ठ नागरिकांची देखभाल त्यांची मुले अथवा नातेवाईक करीत नसल्यामुळे अनेकांना वृद्धाश्रमात राहावे लागते, अशा पाल्यांची डिफॉल्टर लिस्ट जाहीर करून त्याला व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी, असे धोरण शासनाने जाहीर केले होते. ...
नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला. ...
नुकताच शाहरुख खानचा झिरो सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तरीही शाहरुख, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ अजूनही सिनेमाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. ...