आज याच मधु सप्रेचा वाढदिवस. या मराठमोळ्या मॉडलची जगभरात ख्याती होती. मधुला एक अॅथलीट व्हायचं होतं पण 1992 मध्ये मिस युनिव्हर्स ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये तिने कांस्य पदक मिळवलं आणि ती मॉडल झाली. ...
केडगाव हत्याकांडातील आरोपींच्यावतीने दोषारोपपत्रात नमूद असलेले सीसीटिव्ही फुटेज, मोबाईलचा व्हिडिओ आणि साक्षीदारांच्या जबाबाच्या प्रती सीआयडीच्यावतीने आरोपींना देण्यात आल्या नाहीत. ...
काही लोकांसमोर मिरचीचे नाव काढले तरीदेखील ते तोंड वाकडे करतात. तर काही लोकांना जेवणासोबत मिरची लागतेच, नाहितर त्यांचे जेवण अपूर्ण रहाते. आपल्या जेवणात चुकून एखादी मिरची चावली तर चटकन डोळ्यांत पाणी येते. ...
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असे आपण नेहमीच ऐकतो. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. मग ते तिच्या स्वभावाबाबत असो किंवा तिच्या सवयींबाबत. प्रत्येकाचे वेगळे अस्तित्व असते. ...
सकाळच्या नाश्त्यामुळे आपल्याला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. पण नाश्ता कशाचा करायचा आणि कशाचा नाही याची काळजी घ्यावी लागते. त्या खालीलप्रमाणे सांगता येतील. ...