लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘स्टुडंट आॅफ द ईअर2’साठी करावी लागणार उन्हाळ्यापर्यंत प्रतीक्षा! - Marathi News | student of the year 2 pushed to the summer will now release on 10 may 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘स्टुडंट आॅफ द ईअर2’साठी करावी लागणार उन्हाळ्यापर्यंत प्रतीक्षा!

‘स्टुडंट आॅफ द ईअर2’ या चित्रपटाकडे सिनेप्रेमींचे लक्ष लागले आहे. करण जोहरचा हा बहुप्रतिक्षीत चित्रपट यावर्षी 23नोव्हेंबरला रिलीज होणे अपेक्षित होते. पण आता ही रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली आहे. ...

बायाेमेट्रीक यंत्रणा सुरु न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी : मनविसेची मागणी - Marathi News | Action should be taken against those who do not start biometric system: mns student cell demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बायाेमेट्रीक यंत्रणा सुरु न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी : मनविसेची मागणी

कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बायाेमेट्रीक पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी घेण्याचा निर्णय शासनाने घेतला अाहे. परंतु बहुतांश महाविद्यलयांमध्ये ही यंत्रणा अद्याप बसविण्यात न अाल्याने मनविसेेने अांदाेलनाचा इशारा दिला अाहे. ...

डेस्टिनेशन वेडिंग करायचंय? महाराष्ट्रातील 'या' पाच ठिकाणांचा नक्की विचार करा! - Marathi News | 5 Unique places In Maharashtra For A Dream Destination Wedding | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :डेस्टिनेशन वेडिंग करायचंय? महाराष्ट्रातील 'या' पाच ठिकाणांचा नक्की विचार करा!

तुमच्या मेसेजेसवर मर्यादा, मध्यरात्रीपासून व्हॉट्सअॅपचे 'हे' नवे फिचर लागू - Marathi News | no more than 5 messages can be forwarded new feature of 'Whatsapp' from midnight | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या मेसेजेसवर मर्यादा, मध्यरात्रीपासून व्हॉट्सअॅपचे 'हे' नवे फिचर लागू

केंद्र सरकारच्या आयटी मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला नोटीस पाठवली होती. त्यामध्ये, तात्काळ फेक न्यूजला आळा घालण्यासाठी उपाय करण्याचे सूचवले होते. तर, ...

India vs England Test 2018: पहिल्या कसोटीसाठी धवनला संघाबाहेर ठेवा - गांगुली - Marathi News | India vs England Test 2018: Keep Dhawan out of the team for the first Test - Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test 2018: पहिल्या कसोटीसाठी धवनला संघाबाहेर ठेवा - गांगुली

पहिला कसोटी सामना जर भारताला जिंकायचा असेल तर त्यांनी सलामीवीर शिखर धवनला संघाबाहेर ठेवायला हवे, असे मत गांगुलीने व्यक्त केले आहे. ...

नरेंद्र मोदी रिलायन्सच्या अंबानींचे दलाल, काँग्रेसचा गंभीर आरोप - Marathi News | Narendra Modi's Reliance Ambani's broker, Congress's serious charge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदी रिलायन्सच्या अंबानींचे दलाल, काँग्रेसचा गंभीर आरोप

अंबानींच्या रिलायन्स डिफेन्स या कंपनीला राफेल विमान कराराच्या दहा दिवस अगोदर मान्यता मिळाली. ...

कुरियर बॉय बनून वृध्देस लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Police arrested who robbed old age lady by becoming a courier boy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुरियर बॉय बनून वृध्देस लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केली अटक 

वृद्धेस चाकूचा धाक दाखवत हातपाय बांधून केली होती लाखोंची चोरी ...

प्रिया प्रकाश वारियरला मिळाले धाडसी चॅलेंज, पाहा व्हिडिओ! - Marathi News | priya prakash varrier roller coaster challenge video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया प्रकाश वारियरला मिळाले धाडसी चॅलेंज, पाहा व्हिडिओ!

आपल्या ‘विंक स्टाईल’साठी ओळखली जाणारी मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिचा एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतो आहे. ...

सुरू झाली कपिल शर्माच्या बायोपिकची तयारी, पण ‘हिरो’ नाही राजी! - Marathi News | comedian krushna abhishek reject to do acting in kapil sharma biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरू झाली कपिल शर्माच्या बायोपिकची तयारी, पण ‘हिरो’ नाही राजी!

अचानक कपिल आठवण्याचे कारण म्हणजे, त्याच्याबद्दलची एक ताजी बातमी. होय, कपिलने म्हणे, एक मोठा प्रोजेक्ट धुडकावून लावला.  ...