आपल्या आजच्या समाजाचे ताणेबाणे या महत्त्वाच्या घडामोडींनी विणले गेले आहेत. २०१९ हे वर्षही अनेक कारणांमुळे महत्त्वाचे असणार आहे आणि देशाच्या आगामी काळाची दिशा ठरविणारे असणार आहे. ...
सरत्या वर्षाला निरोप देत जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष 2019चे स्वागत करण्यात आले आहे. मुंबई, गोवा, दिल्ली या शहरांसह देशामध्ये अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई आणि आतिषबाजी करत नववर्षाचे स्वागत करण्यात आले. ...
या वर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. त्याच्या झळा आगामी लग्नसराईला बसण्याची दाट शक्यता असल्याने एरवी वर्ज्य असलेल्या चैत्र आणि पौषातही विवाह उरकण्यावर सध्या भर दिला जात आहे. ...
दुष्काळग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत व तुरीचे अनुदान देण्यात शासनाकडून दिरंगाई होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र रोष व्यक्त करीत संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ येथे बसची तोडफोड केली. ...
नाशिक : जिल्ह्यात चोरी-छुप्या मार्गाने येणाऱ्या अवैध मद्यसाठ्यास प्रतिबंध करण्यास नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागास गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगले यश आले आहे़ २०१८ या वर्षभरात तब्बल चार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये मद्य तस ...
ठाणे ग्रामीण पोलीस दलातून जमादार नथुराम हाटे, जगन्नाथ माने आणि पोलीस हवालदार अशोक आमरे हे तिघे ३१ डिसेंबर २०१८ रोजी पोलीस सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीनिमित्त ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी या तिघांचाही सोमवारी सपत्नीक सत्कार के ...
पाच वर्षांपूर्वी भिवंडीतून बेपत्ता झालेल्या एका १९ वर्षीय मुलीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मोठया कौशल्याने छडा लावला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलिसांनी ही भेट घडवून आणल्याने मुलगी आणि तिच्या ...