तीन राज्यांमध्ये सत्तेवर येताच काँग्रेसने तेथे शेतक-यांना कर्जमाफी जाहीर केली असली तरी संपूर्ण देशाच्या पातळीवर अशी कर्जमाफी देणे खिशाला परवडणारी नसल्याने त्रस्त शेतकरीवर्गाला दिलासा देण्याच्या अन्य पर्यायांवर मोदी सरकार विचार करत असल्याचे कळते. ...
लोकलमध्ये ‘फटका गँग’ची शिकार ठरलेली २३ वर्षांची द्रविता सिंग आता मुंबई मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी सज्ज झाली आहे. जवळपास १० महिन्यांनंतर द्रविता आता आत्मविश्वासाने पाऊल टाकू शकते आहे. ...
८ मे २०११ रोजी दुबई येथे झालेल्या बैठकीत मिशेल व हास्च्के यांच्यात जो लेखी करार झाला त्यात या ५४ दशलक्ष युरोच्या रकमेचा उल्लेख आहे. दलालांच्या दोन गटांमधील वाद मिटविण्यासाठी या कराराने तडजोड करण्यात आली होती. ...
सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्यामुळे विधेयक मांडण्यापूर्वीच २ जानेवारीपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्याची घोषणा उपसभापतींनी केली. त्यामुळे तीन तलाक विधेयक पुन्हा एकदा रखडले आहे. ...
सामाजिक व नागरी प्रश्न सरकार दरबारी सहजासहजी सोडवले जात नसल्याची भावना सामान्यांमध्ये सध्या वाढत आहे. त्यामुळे न्यायासाठी म्हणा किंवा आपल्या मूलभूत अधिकारांसाठी उच्च न्यायालयात धाव घेण्याकडे सामान्यांचा कल वाढला आहे. ...
बहुप्रतीक्षित मोनोरेल्वेचा वडाळा ते जेकब सर्कल दरम्यानचा दुसरा टप्पा अखेर नवीन वर्षात २ फेब्रुवारीपासून सुरू होईल. कामातील निष्काळजीमुळे स्कोमी कंपनीकडून मोनोचे व्यवस्थापन काढून ते एमएमआरडीएने स्वत:कडे घेतले आहे. ...
नववर्षानिमित्त बाहेरगावी जाण्या-येण्यासाठी वर्ष अखेरीस जादा एक्स्प्रेस, मेल सोडण्यात आल्याने सोमवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्याचा त्रास कुटुंबासह फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. ...
पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने लोअर परळमध्ये तब्बल आठशे कोटींचा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप वर्षाच्या सरत्या दिवशी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला आहे. ...