लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आजचे राशीभविष्य - 6 जानेवारी 2019 - Marathi News | todays horoscope 6 january 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 6 जानेवारी 2019

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या ...

सरकारी कामात अडथळ्यासाठीची शिक्षा कमी करण्याचा विचार - Marathi News | Ideas for reducing punishment for government work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी कामात अडथळ्यासाठीची शिक्षा कमी करण्याचा विचार

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती; अधिवेशनात उपस्थित झाला मुद्दा होता ...

मल्ल्या ठरला पहिला फरार आर्थिक गुन्हेगार - Marathi News | Mallya becomes the first fugitive financial criminal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मल्ल्या ठरला पहिला फरार आर्थिक गुन्हेगार

नव्या कायद्यान्वये मल्ल्याला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित करण्यासाठी ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केला होता. ...

महाराष्ट्रातील तीन विद्यापीठे बोगस, सत्यपालसिंग यांची राज्यसभेत माहिती - Marathi News | Information about three universities in Maharashtra, Bogass, Satyapal Singh in Rajya Sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातील तीन विद्यापीठे बोगस, सत्यपालसिंग यांची राज्यसभेत माहिती

ज्या तीन शिक्षण संस्थांना बोगस जाहीर करण्यात आले आहे त्यात मुंबईतील दोन तर पुणे येथील एक संस्थेचा समावेश आहे. ...

'मैं भी अर्धांगिनी' मालिकेत दीपशिखा नागपाल साकारणार नकारात्‍मक भूमिका - Marathi News | Deepshikha to add another shade of grey to her negative roles with &TV’s Main Bhi Ardhangini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मैं भी अर्धांगिनी' मालिकेत दीपशिखा नागपाल साकारणार नकारात्‍मक भूमिका

'मैं भी अर्धांगिनी' मालिकेत स्‍टाइल आणि दृष्टिकोनाबाबत अग्रस्‍थानी असलेली दीपशिखा मालिकेमध्‍ये निलांबरीची भूमिका साकारणार आहे. ...

शिवसेना-भाजपामध्ये जागावाटपाच्या ४ बैठका, युतीची गुप्त चर्चा सुरू - Marathi News | In the Shiv Sena-BJP, four meetings of the alliance, the secret talks of the alliance continue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-भाजपामध्ये जागावाटपाच्या ४ बैठका, युतीची गुप्त चर्चा सुरू

भाजपातर्फे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर शिवसेनतर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यामध्ये या बैठका झाल्या. ...

Ind vs Aus 4th test LIVE : अंधूक प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपला, सामन्यावर भारताची पकड - Marathi News | Ind vs Aus 4th test LIVE : अंधूक प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपला, सामन्यावर भारताची पकड | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Aus 4th test LIVE : अंधूक प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपला, सामन्यावर भारताची पकड

सिडनी - सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 236 धावा असताना पावसामुळे खेळ थांबविण्यात आला होता. आजही, चौथ्यादिवशीही मैदानावर हलकासा ... ...

थुकरट वाडीत येणार ही कलाकार मंडळी - Marathi News | The cast members will come to Thakurat Wadi of Chala Hava Yeu Dya Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थुकरट वाडीत येणार ही कलाकार मंडळी

येत्या भागात थुकरटवाडीत ‘लव्ह यु जिंदगी’आणि 'नशीबवान' या चित्रपटातील कलाकारांची फौज सज्ज होणार आहे. ...

मराठमोळ्या नऊवारीत खुललं मणिकर्णिकाचं सौंदर्य, कंगणाने परिधान केला २० किलो वजनाचा पोशाख - Marathi News | Kangna Ranaut’s Marathi style look In Manikarnika: The Queen of Jhansi , weared 20 kg Dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या नऊवारीत खुललं मणिकर्णिकाचं सौंदर्य, कंगणाने परिधान केला २० किलो वजनाचा पोशाख

१० किलोपेक्षा जास्त वजनदार नऊवारी साडी परिधान केली आहे. नऊवारीसह बारावारी आणि पैठणी साडीतही कंगणा दिसणार आहे. राजघराण्यातील महिला साडीवर नेहमी शाल शेला घ्यायच्या. त्यामुळे कंगणाने यांत शेलाचा वापर केला आहे. ...