Ind vs Aus 4th test LIVE : अंधूक प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपला, सामन्यावर भारताची पकड

LIVE

सिडनी - सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 236 धावा असताना पावसामुळे खेळ थांबविण्यात आला होता. आजही, चौथ्यादिवशीही मैदानावर हलकासा ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 06:46 AM2019-01-06T06:46:51+5:302019-01-06T12:02:48+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Aus 4th test LIVE : अंधूक प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपला, सामन्यावर भारताची पकड | Ind vs Aus 4th test LIVE : अंधूक प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपला, सामन्यावर भारताची पकड

Ind vs Aus 4th test LIVE : अंधूक प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपला, सामन्यावर भारताची पकड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी - सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 236 धावा असताना पावसामुळे खेळ थांबविण्यात आला होता. आजही, चौथ्यादिवशीही मैदानावर हलकासा पाऊस असल्याने सामना उशिरा सुरु झाला आहे. दरम्यान, चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव 300 धावांवर गुंडाळून भारताने 322 धावांची आघाडी घेतली आहे.  फॉलो ऑनची नामुष्की ओढवलेल्या ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे.

LIVE

Get Latest Updates

12:03 PM

पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे चौथ्या दिवशी चहापानानंतरचा खेळ वाया



 

10:16 AM

अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबला, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 6 धावा



 

09:56 AM

भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलियाला फॉलो ऑन



 

09:45 AM

जोश हेझलवू़ड बाद, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर संपुष्टात



 

08:55 AM

कुलदीप यादवने नाथन लायनला धाडले माघारी, ऑस्ट्रेलियाला नववा धक्का



 

08:51 AM

पीटर हँडस्कोंब 37 धावा काढून बाद, ऑस्ट्रेलियाची आठवी विकेट



 

08:43 AM

ऑस्ट्रेलियाच्या 250 धावा पूर्ण



 

08:25 AM

शमीने उडवला पॅट कमिन्सचा (25) त्रिफळा, ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का



 

06:55 AM

दुपारी 12.30 वाजता नियोजित वेळेप्रमाणे लंच टाईम होणार आहे. 



 

06:53 AM

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 236 धावा असताना पावसामुळे खेळ थांबविण्यात आला. आजही, चौथ्यादिवशीही मैदानावर हलकासा पाऊस असल्याने सामना उशिरा सुरु होणार आहे. 



 



 

 

Web Title: Ind vs Aus 4th test LIVE : अंधूक प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपला, सामन्यावर भारताची पकड

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.