लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आघाडी करण्यावरून बोलणी 40 जागांवर थांबली असताना उर्वरित जागांचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसेने कंबर कसली आहे. ...
बदाम चॉकलेट्स बॉल्स एक फार चविष्ट रेसिपी आहे. जी तुम्ही घरच्या घरी अगदी सहज तयार करू शकता. तसं पाहायला गेलं तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही खास दिवसाची वाट पाहण्याची गरज नाही. ...
तक्रारदार महिला अंधेरी येथे नोकरीला असून ती जोगेश्वरीवरुन आली होती. ही महिला बुकिंग ऑफीसमध्ये थांबलेली असताना आरोपी तिचे चित्रीकरण करत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपी भूषण नाईकला अटक केली आहे. ...
घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून स्थानिक नगरसेविका चारुशीला घरत आणि नगरसेवक अजय बहिरा हे देखील पोचले आहेत. त्यांनी या तिघांच्या मृत्यूस सिडकोला दोषी ठरविले आहे. ...
अमरावती - मुंबई अंबा एक्सप्रेसच्या दोन एसी कोचवर मेळघाट रेखाटला जाणार आहे. त्यात मेळघाटातील वन व वन्यजीव आणि नैसर्गिक सौंदर्य प्रवाशांना बघावयास मिळणार आहे. ...